एक्स्प्लोर
Advertisement
712 : मुंबई : कृषी पदवीसाठी 'सीईटी' लागू, राज्य सरकारचा निर्णय
मेडिकल आणि अभियांत्रिकी पदव्यांप्रमाणेच आता कृषी पदव्यांसाठीही सीईटीची प्रवेश परिक्षा घेण्यात येणार आहेत. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला. यानंतर 2018-19 पासूनचे कृषी पदव्यांसाठीचे प्रवेश सीईटीद्वारे होतील. यात राज्यातील 156 खासगी आणि 35 अनुदानीत कृषी महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयातील 15 हजार 227 जागा या प्रवेश परिक्षेने भरल्या जाणारेत. यामध्ये कृषी क्षेत्रातील 10 पदव्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 8 AM : 17 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement