एक्स्प्लोर
Advertisement
712 मुंबई: 'पात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी बँकेशी संपर्क साधावा'
सरकारनं कर्जमाफी जाहीर केली आणि त्याची सगळी प्रक्रियाही ऑनलाईन केली. मात्र यामध्ये बरेच घोळ समोर आले. कर्जमाफी जाहीर करुन महिने झाल्यानंतरही कित्येक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहीले. अशा शेतकऱ्यांनी आता लाभासाठी बँकेशी संपर्क साधावा असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलंय. अर्जदार पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं तालुकास्तरिय समिती गठीत केलीये. या समित्यांद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या बँकांकडे पाठवण्यात आल्यात. तेव्हा कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज खात्याच्या माहितीसह बँकेत जावं असं आवाहन करण्यात येतंय.
महाराष्ट्र
Jay Pawar Shrinivas Pawar: दादांचा लेक लाखात एक..!भर रस्त्यात जय पवारांचा श्रीनिवास पवारांना नमस्कार
Votting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर
Hitendra Thakur On Vinod Tawde | पैसे वाटपाचा आरोप, भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले?
Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report
Zero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement