एक्स्प्लोर
Advertisement
712 : देशभरातील पेरणीचा आढावा, 165 लाख 21 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण
29 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात 165 लाख 21 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी ही आकडेवारी 210 लाख 75 हजार हेक्टर इतकी होती. यात सगळ्यात जास्त लागवड ऊसाची झाली आहे. ऊसाची पेरणी जवळपास 50 लाख हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. भाताची पेरणी 26 लाख 91 हजार हेक्टरवर झाली आहे. तर कापसाची पेरणी यंदा 30 लाख 20 हजार हेक्टरवर झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीचं परेणी क्षेत्र कमी झालं आहे. यामागे बोंडअळीचा प्रादुर्भाव हे प्रमुख कारण सांगण्यात येत आहे.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement