एक्स्प्लोर
Advertisement
712 : अकोला : गुलाबी बोंडअळीच्या नायनाटासाठी 'गुजरात पॅटर्न'
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला यंदाचं वर्ष त्रासदायक गेलं. गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे उभं शेत काढून टाकण्याची वेळ आली. यापुढे अशी परिस्थिती येऊ नये यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यशाळा आयोजित करण्यात आली. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ याचा हा एकत्रित उपक्रम होता. यामध्ये गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी गुजरात पॅटर्न लागू करण्याचं ठरवण्यात आलं. यावेळी राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरही उपस्थित होते.
बातम्या
Hitendra Thakur On Vinod Tawde | पैसे वाटपाचा आरोप, भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले?
Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report
Zero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार
Zero Hour Maratha Vs OBC : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?
Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement