एक्स्प्लोर

Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!

Vinod Tawde : तावडे पाच कोटी घेऊन विरारमधील विवांत हॉटेलमध्ये पोहोचल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. ही बाब बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनीही हॉटेल गाठले.

Vinod Tawde : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी आज (19 नोव्हेंबर) बहुजन विकास आघाडीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस जनतेला पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. तावडे पाच कोटी घेऊन विरारमधील विवांत हॉटेलमध्ये पोहोचल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. ही बाब बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनीही हॉटेल गाठले. यानंतर हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. सध्या विनोद तावडे हॉटेलमध्येच आहेत. त्याचा बीव्हीए कार्यकर्त्यांसोबत अजूनही वाद सुरू आहे.

रुम नंबर 470 मध्ये 9 लाखांचे बंडल सापडले 

विनोद तावडे असलेल्या नालासोपऱ्यातील विवांत हॉटेलमधील केवळ रूम नंबर 407 मध्ये नऊ लाख रुपयाची रोकड जप्त करण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून प्रत्येक रूमची पंचनामा करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती. एकूण पाच कोटी रुपये आणले असल्याच्या दावा करण्यात येत आहे. हॉटेलमध्ये बविआ कार्यकर्त्यांनी घेरल्याने विनोद तावडे यांना बाहेर पडणे अडचणीच झाले. त्यामुले निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करणे भाग पडले. 

दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे आणि नालासोपारा भाजपचे उमेदवार राजन नाईक यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. विनोद तावडे यांच्या वाहनाची चौकशी करण्याची मागणी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. मतदानाच्या एक दिवस आधी घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विरोधक भाजपला कोंडीत पकडण्यात व्यस्त आहेत. महाराष्ट्रातील सर्व 288 जागांवर उद्या मतदान होत आहे.

निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी

निवडणूक प्रचार संपल्यानंतर विनोद तावडे तिथे काय करत होते, असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. महाराष्ट्रात सरकार फोडण्यासाठी भाजपने आमदारांना विकत घेतले होते, हे सर्वांना माहीत आहे. आता हरण्याच्या भीतीने त्यांना महाराष्ट्रातील जनतेला पैसे वाटून निवडणूक जिंकायची आहे. भाजपची संकल्पना स्पष्ट झाली आहे. निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget