एक्स्प्लोर
Zero Hour : Iphone 16 सीरीज एआयसह लाँच, सिरी सेवाही एआयच्या मदतीने अधिक स्मार्ट
Zero Hour : Iphone 16 सीरीज एआयसह लाँच, सिरी सेवाही एआयच्या मदतीने अधिक स्मार्ट
१६ची सीरिज अखेरीस आज लाँच झाली... सोबतच आयवॉच 10, एअरपॉड 4 च्याही नव्या सीरीजसह नव्या आयफोनची प्री बुकिंग १३ सप्टेंबरपासून सुरू होणार असून २० सप्टेंबरपासून विक्री करण्यात येईल.. भारतात iPhone १६ ची किंमत एकोणऐंशी हजार नऊशे (७९,९००)) पासून सुरू होईल... आतापर्यंतची सर्वोत्तम आयफोन बॅटरी लाइफ आणि सर्वोत्तम कॅमेराही या फोनमध्ये असणार आहे.. आयफोन १६ लाँच झाल्यानंतर आयफोन १५ च्या किंमतीमध्ये १० हजार रुपयांची घट पाहायला मिळतेय...
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?

Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?

Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा




























