एक्स्प्लोर

Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?

आठ-नऊ वर्षांतर निवडणुकांसाठी नशिब आजमावण्याचं म्हणून पक्षांची काम करणारे.. हे सगळे यंदाही इच्छुकच राहिलेत! आणि बहुतेक प्रत्येक जण मनात आज हेच गाणं गात असावेत..  (बरं, त्यांना उमेदवारी का नाही मिळाली तर कारणं अनेक असावित पण प्रमुख दोन कारणं... एकतर, त्यांच्या वार्डात एकतर पक्षांना दुसऱ्याला उमेदवारी दिलीय.. किंवा तो वॉर्ड मित्रपक्षाच्या वाट्याला गेलाय.) (काहीही असो.. हे कार्यकर्ते पुढच्या पाच वर्षांसाठी कार्यकर्तेच राहतील... कार्यकर्त्यांचं सोडा.. मित्रपक्षांमध्येही मोठ्या कुरबुरी आज झाल्यात.. जितक्या ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांचा उद्रेक दिसलाय.. तितक्या ठिकाणी मित्रपक्षांमध्येही फाटफूट झालीय.) (२९ महापालिकांपैकी जवळपास १५ महापालिकांमध्ये भाजप-शिवसेनेत फूट पडलीय.. तर मुंबई, पुणे, पिंपरीसह बहुसंख्य ठिकाणी दादांच्या राष्ट्रवादीनंही महायुतीतून वेगळी वाट धरलीय.) (महाविकास आघाडीतही काँग्रेसनं आधीच वेगळी वाट धरली होतीच. पण, पुण्य़ात मात्र, त्यांनी ठाकरे ब्रदर्स सोबत घेतलेत.)(आता तुलनाच करायची म्हंटली तर महायुतीला जितके तडे गेलेत तिकडे महाविकास आघाडीत गेल्याचं दिसून आलं नाही.. अगदी तसंच नाराज उमेदवारांचा उद्रेकही महायुतीच्याच कार्यलयांमध्ये जास्त दिसला.) (पण, त्याचा खरंच, राजकीय फटका बसतो का? महापालिकांच्या निकालांवर याचा काही परिणाम होतो का? हे १६ तारखेलाच कळेल.. पण, आजच्या भागाची सुरुवात पहिल्या प्रश्नानं.. त्यासाठी जावूयात पोल सेंटरला).

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले

तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा

बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट

दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार

Embed widget