Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 19 DEC 2025
नाशिक सदनिका गैरव्यवहारप्रकरणी माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा, शिक्षेला तात्पुरती स्थगिती मात्र कोकाटे दोषमुक्त नाहीत, आमदारकीच्या निर्णयाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात
नवी मुंबईसह ठाण्यातही शिवसेना आणि भाजप युतीच्या मार्गात विघ्न, ठाण्यात भाजपचे स्थानिक पदाधिकारी युतीच्या विरोधात... तर नवी मुंबईतही स्थानिक सुंदोपसुंदीमुळे युतीची शक्यता धूसर
मुंबईसह इतर महत्वाच्या १० महापालिकांमध्येही ठाकरे बंधूंचं जुळणार असल्याचं जवळपास निश्चित...जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात, युतीच्या औपचारिक घोषणेकडे लक्ष...
ठाकरे बंधूंची ही शेवटची निवडणूक, निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते राहणार नाहीत, भाजप नेते रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल तर तुमचाच पक्ष राहिल की नाही हा प्रश्न, शिवसेनेचा पलटवार
भाईंदरच्या तलावरोड परिसरात तब्बल ७ तास बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याच्या हल्ल्यात ७ जण जखमी, अथक प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद...
संसदेच्या हिवाळी अधिवेशानंतर पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांची चाय पे चर्चा, प्रियंका गांधी आणि मोदींमधील हलक्याफुलक्या संवादाची तुफान चर्चा...
All Shows

































