Zero Hour ABP Majha : पुण्यात ड्रग्जचा महापूर ते मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; झीरो अवरमध्ये चर्चा
Zero Hour ABP Majha : पुण्यात ड्रग्जचा महापूर ते मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; झीरो अवरमध्ये चर्चा मनोज जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय बारसकर यांना चांगलंच भोवलंय.. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली... तसंच बारसकरांची मराठा आंदोलनाविषयीची भूमिका अमान्य असून, त्यांचे प्रहार संघटना समर्थन करत नसल्याचं बच्चू कडूंकढून स्पष्ट करण्यात आलं...
दरम्यान अजय बारसकरांंनी केलेल्या आरोपांवर बोलताना, मनोज जरांगेंनी हे आरोप म्हणजे सरकारचा ट्रॅप असल्याची टीका केली.. तसंच तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत.. तुकाराम महाराजांबाबत वापरलेल्या अपशब्दाबद्दल जरांगेंनी सपशेल माफीही मागितली
All Shows

































