एक्स्प्लोर
Zero Hour : शेतकरी कर्जमाफीसाठी Bacchu Kadu यांचा महाएल्गार, सरकारला थेट इशारा
नागपुरात (Nagpur) आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी (Farmer Loan Waiver) एल्गार पुकारला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला आहे. 'लय बलगांना बघितलेली आहे मी, मंत्रिपद असताना काय करत होता?' अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बच्चू कडूंवर टीका केली आहे. या आंदोलनामुळे नागपूर-हैदराबाद महामार्ग बंद झाला असून, सरकारने चर्चा रद्द केल्याचा आरोप कडू यांनी केला, तर कडूच बैठकीला आले नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करू, प्रसंगी विमान आणि रेल्वे वाहतूकही रोखू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. दुसरीकडे, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने (NCP Sharad Pawar) या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्री मकरंद पाटील (Makrand Patil) आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचेही समोर आले आहे.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?

Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?

Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion



























