एक्स्प्लोर
Advertisement
Nitin Raut Scam Special Report : माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या काळातील आणखी एक घोटाळा समोर
एबीपी माझाच्या हाती लागलेले हे पत्र जालन्याच्या एसआरजे पिट्टी कंपनीने ने मुंबईत बसलेल्या प्रकाशगढ मधील महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठवलेले आहे . 9 डिसेंबर 2020 रोजी एसआरजे पिट्टी कंपनीने जालना जिल्हा उद्योग केंद्राकडून पात्रता प्रमाणपत्र मिळवले. त्याच दिवशी 9 डिसेंबर 2020 ला एसआरजे पिट्टी कंपनीने जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रमाणपत्राच्या आधारावर मुंबईला महावितरणकडे व्हाट्सअप ने अर्ज मॅसेज करून सबसिडीची मागणी केली. 9 डिसेंबर 2020 रोजी whatsaap ने आलेल्या अर्जाला मंजुरी देत एसआरजे स्टील उद्योगाला उद्योग विस्तारीकरन केल्याचे मान्य करत प्रकाशगड येथील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 28 कोटी 42 लाख वीज सबसिडी मंजूर केली.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Mahayuti Seat Sharing : आरंभ है बंड! नाराज नेत्यांचा बंडखोरीचा इशारा Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement