Nagpur Accident : संपत्तीवर डोळा, काढला सासऱ्याचा काटा; घडवला अपघात, रचला हत्येचा कट Special Report
Nagpur Accident : संपत्तीवर डोळा, काढला सासऱ्याचा काटा; घडवला अपघात, रचला हत्येचा कट Special Report
नागपूरच्या ८२ वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या मृत्यूप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आलीय... संपत्तीच्या हव्यासापोटी त्यांची अपघात घडवून निर्घृण हत्या झाल्याचं आता उघड झालंय... आणि या सगळ्या प्लॅनची मास्टरमाईंड आहे त्यांचीच सख्खा सून अर्चना पुट्टेवार... सरकारी नोकरी वरिष्ठ पदावर असणाऱ्या अर्चना पुट्टेवारने हे कृत्य कसं केलं? सासऱ्याला मारण्याचा कट कसा रचला आणि ८२ वर्षीय सासऱ्याची हत्या कशी केली? याच प्रश्नांचा पाठलाग करणारा, एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात...
संपत्तीवर डोळा, काढला सासऱ्याचा काटा
घडवला अपघात, रचला हत्येचा कट
२२ कोटींच्या संपत्तीसाठी सुनेनेच घेतला सासऱ्याचा जीव
अपघात घडवून सासऱ्याला भररस्त्यात संपवलं
सासऱ्याला मारण्यासाठी दिली १३ लाखांची सुपारी
सून अर्चना पुट्टेवार टाऊन प्लॅनिंग विभागात अधिकारी