एक्स्प्लोर
Advertisement
MVA Meeting Special Report : 'भाजपविरोधात जोरकसपणे लढणार' महाविकास आघाडीच्या नेत्यांचा निर्धार
कर्नाटकचं मैदान काँग्रेसने मारलं आणि मविआलाही नवी ऊर्जा मिळाली...गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली मविआतली अंतर्गत धूसफूस उघड आहे. आणि त्यामुळेच चर्चा रंगत होती ती आघाडीत बिघाडी झाल्याची..पण काल कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारली आणि मविआला नव्याने काम कऱण्याची ऊर्जा मिळाली...कालच्या निकालानंतर आज शरद पवारांनी मविआतील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली...एकूणच काय जुन्या वादाची मरगळ झटकून आता मविआ नव्याने कामाला लागलीये..
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Mahayuti Seat Sharing Formula : जागावाटप, उमेदवारांबाबत नेमकं काय ठरलं? Special Report
PM Modi Solapur : मोदींचा कार्यक्रम, सत्ताधारी आमदारांची दांडी, सांगितली 'ही' कारणे Special Report
Akshay Shinde Funeral : नराधमाचं दफन, 'प्रश्न' जिवंतच Special Report
Maharashtra Vidhan Sabha : महायुती आणि आघाडी तरी लढाई वन-टू-वन होणार? Special Report
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाआधीच विरोधाची तुतारी Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion