एक्स्प्लोर
Ladakh मधली आर्यन व्हॅली, 500 वर्ष जुन्या घराची सफर, लडाखचं निसर्ग सौंदर्य ते सांस्कृतिक वैशिष्ट्य
दिवाळीच्या निमित्तानं आपल्या देशातल्या सौंदर्याची खाण असलेल्या लेह-लडाख परिसराची सफर आम्ही तुम्हांला घडवत आहोत. लडाख परिसरात निसर्गानं निसर्गसौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केली आहे. याच परिसरातील ‘आर्यन व्हॅली’नं तर जगाला वेड लावलं आहे. येथील संस्कृती, भाषा, पोषाख. सगळंच इतरांपेक्षा वेगळं आहे. बौद्ध संस्कृतीशी मिळते जुळते घेऊनही स्वत:ची संस्कृतीही त्यांनी जपलीय. या परिसरातील लोक हेच मूळ आर्य असंही म्हटलं जातं. याच आर्यन व्हॅलीतील 500 वर्षे जुन्या बौद्ध संस्कृतीशीजोडल्यागेलेल्या घराची सफर आज आम्ही तुम्हांला घडवणार आहोत.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट

Special Report | Pakistan Shiv Mandir | पाकिस्तानात बम बम भोले, कटास राज शिवगंगा मंदिरातून रिपोर्ट

Special Report Ujjwal Nikam | निकमांकडे वकीलपत्र, तरीही आरोपांचं सत्र;नियुक्तीवर देशमुख कुटुंब समाधानी

Special Report | Uddhav Thackeray | ठाकरेंकडून शिंदेंना शिंगावर, फडणवीसांना डोक्यावर?

Special Report | Swargate Bus Depo Crime | पुण्यात बलात्कार , एसटीचं 'वस्त्रहरण'

Gangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement