एक्स्प्लोर
Special Report Pune Drugs : पुणे नशेच्या विळख्याने बरबटलं? ड्रग्ज प्रकरणी राजकीय आरोपांच्या फैरी
Special Report Pune Drugs : पुणे नशेच्या विळख्याने बरबटलं? ड्रग्ज प्रकरणी राजकीय आरोपांच्या फैरी
विद्येचं माहेरघर असलेलं पुणं नशेच्या विळख्याने बरबटलंय का? असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय. कारण, गेल्या दिवसांत पुण्यात ड्रग्ज पार्ट्यांचे प्रकार वारंवर समोर येतायत. त्यातच आता पुन्हा एफसी रोडवरच्या लिक्वीड लाऊंज हॉटेलमधला धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. त्यात पहाटे तीन वाजता हॉटेलच्या बाथरूममध्ये काही तरूण ड्रग्ज सेवन करत असल्याचं स्पष्ट दिसून येतंय. आता याच मुद्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झडू लागल्यायत. पाहूयात...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट

Special Report | Vehicle Number Plate | नंबर प्लेटआडून कमाई, 'रेड सिग्नल' कधी?

Special Report | Walmik Karad News | भाषा तुडवायची, दहशत आकाची; खंडणी ते हत्या..वाल्मिकचाच सहभाग

Special Report | Walmik Karad Update | कट ते हत्या, वाल्मिकच आकाच! खंडणीसाठी कराड जँगचा बीडमध्ये 'दहशत प्लॅन'

Special Report | Prashant Koratkar | इंद्रजीत सावंतांना धमकी, तीन दिवसांपासून गुंगारा, कोरटकर आहे कुठे?

Special Report | Indian Girl Accident In America | तिची झुंज, कुटुंबीयांचा संघर्ष
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement