एक्स्प्लोर

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा : Superfast News : 6:30AM : 05 Sept 2024

सांगलीत काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण, शरद पवारांसह अनेक नेते हजर राहणार. उद्धव ठाकरे मात्र गैरहजर असणार. 

सांगलीच्या कडेगावात राहुल गांधीच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यासाठी 'हायटेक' मंडप, कार्यक्रमस्थळी जय्यत तयारी, आमदार विश्वजीत कदम यांनी घेतला आढावा. 

19 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना करणार कर्ज वितरण धनादेशाचे वाटप. वर्ध्याच्या स्वावलंबी शाळेच्या मैदानावर होणार कार्यक्रम.

मालवण राजकोट पुतळा दुर्घटना चौकशीसाठी नेमलेल्या संयुक्त तांत्रिक समितीचा पाहणी दौरा. समितीनं तब्बल सव्वा तास केली राजकोट किल्ल्यावर पाहणी. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोटच्या पुतळाप्रकरणी चंद्रपुरात भव्य निषेध मोर्चा. चंद्रपुरातील शिवप्रेमी नागरिकांचा मोर्चात सहभाग. 

पॅरालिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या सचिन खिलारीला गोळाफेक F-46 स्पर्धेत रौप्यपदक, पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून २२ पदकांची कमाई. 

सांगलीच्या सचिन खिलारीने पॅराऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर कुटुंबीयांसह गावकऱ्यांकडून आनंद व्यक्त, सर्व स्तरातून सचिनचं कौतूक. 

नाशिकच्या साहिल पारखची भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघात निवड, साहिल ठरला भारतीय संघात निवड होणारा पहिला नाशिककर खेळाडू, नाशिककरांकडून आनंद व्यक्त. 

सगळे कार्यक्रम

माझं गाव माझा जिल्हा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget