एक्स्प्लोर

फक्त एकदा चार्ज करा अन् 50 तास बिनधास्त वापरा! Sennheiser Accentum Plus वायरलेस हेडफोन्स लॉन्च

Sennheiser ACCENTUM Plus Headphones : काही हेडफोनची चार्जिंग अवघ्या काही तासांतच संपते. अशा वेळी एका चार्जमध्ये तब्बल 50 तास टिकेल असा Sennheiser ब्रॅंडचा Accentum plus हेडफोन लॉन्च करण्यात आला आहे. 

Sennheiser ACCENTUM Plus Headphones : जर तुम्ही नवीन हेडफोनच्या (Headphone) शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. प्रसिद्ध ऑडियो ब्रॅंड Sennheiser ने आपली Accentum सीरिज सेल करण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला हे हेडफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर उपलब्ध आहेत. या हेडफोनचं वैशिष्ट्य नेमकं काय तसेच याची किंमत नेमकी किती असेल या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

अनेकदा लांबच्या प्रवासासाठी आपल्याला दीर्घकाळ चालणारे हेडफोन्स हवे असतात. पण, काही हेडफोनची चार्जिंग अवघ्या काही तासांतच संपते. अशा वेळी एका चार्जमध्ये तब्बल 50 तास टिकेल असा Sennheiser ब्रॅंडचा Accentum plus हेडफोन लॉन्च करण्यात आला आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे वायरलेस हेडफोन्स आहेत. 

Sennheiser Accentum plus 

Accentum Plus त्याच्या Hybrid Active Noise Cancellation (AANC), 50 तासांची बॅटरी लाईफ आणि टच-जेश्चर कंट्रोलसह उपलब्ध आहे. या वैशिष्ट्यामुळे हा हेडफोन बाजारात उपलब्ध असलेल्या इतर हेडफोन्सपेक्षा वेगळा ठरतो. सर्वात बेस्ट क्वालिटी आणि तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या या नवीनतम हेडफोन्समध्ये अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. 

अपडेटेड हेडफोन्समध्ये 'ही' खास वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत

  • या हेडफोन्समध्ये तुम्हाला हायब्रिड AANC फीचर मिळत आहे. तुम्ही कोणत्याही वातावरणात गाणी ऐकण्यासाठी या हेडफोनचा वापर करू शकता.
  • तुम्हाला Sennheiser हेडफोन्समध्ये एक्सटेंडेड प्ले टाईम मिळत आहे, ज्यामध्ये तुम्ही 50 तासांपर्यंत गाणी ऐकू शकता.
  • चार्जिंगसाठी, तुम्हाला या हेडफोन्समध्ये फास्ट चार्जिंगचा पर्याय देखील मिळतो. हे हेडफोन 10 मिनिटांसाठी चार्ज केल्यानंतर 5 मिनिटांचा प्ले टाईम देते.
  • लोकप्रिय कोडेक्स आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसाठी सपोर्टसह उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी मिळते.
  • यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार सेटिंग्ज सेट करू शकता. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्याचा आवाज एडजस्ट करू शकता. वापरायलाही हे अगदी कम्फर्टेबल हे हेडफोन्स आहेत. 

किंमत आणि उपलब्धता

या अप्रतिम हेडफोन्सची किंमत 14,942 रुपये असली तरी तुम्ही त्यांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून 17 टक्के सूट देऊन केवळ 12,451 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हे दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत ज्यात काळा आणि पांढरा समावेश आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरूनही ते खरेदी करू शकता.

महत्त्वाच्या बातम्या : 

Xiaomi चा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च; दमदार फिचर्स अन् आकर्षक लूकची पर्वणी, Flipkart-Amazon वर विक्रीही सुरू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 23 December 2024 ABP MajhaVinod Kambli Health : विनोद कांबळी भिवंडीतल्या आकृती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरूMaharashtra : लाडकी बहीण योजनेबाबत चिंता; राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आढावा अहवाल RBI कडून प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Mhada Lottery 2024: मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
Shukra Gochar : 2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget