एक्स्प्लोर

Whatsapp Pay : व्हॉट्सॲपवर पैसे पाठवणं मेसेज करण्याइतकं सोपं, व्हॉट्सॲप पेवर अकाऊंट कसं जोडाल? जाणून घ्या स्टेप-बाय स्टेप

How to Use Whatsapp Pay : व्हॉट्सॲपवर ऑनलाईन पैसे पाठवणं (Whatsapp Payment) मेसेज पाठवण्याइतकं सोपं आहे. व्हॉट्सॲप पेवर अकाऊंट कसं जोडायचं, याबाबत सविस्तर जाणून घ्या.

Whatsapp Pay : सध्या सोशल मीडिया (Social Media) आपल्या जीवनाचा (Lifestyke) एक अविभाज्य भाग बनला आहे. त्यातच व्हॉट्सॲप (Whatsapp) चा वापर जास्त प्रमाणात केला जातो. साध्या टेक्स मेसेजची (Text Messege) जागा आता व्हॉट्सॲपने (Whatsapp Text) घेतली आहे. फक्त वैयक्तिक (Personal ) कामासाठीच नाही तर, व्यावसायिक (Professional) कामांसाठीही व्हॉट्सॲपचा (Whatsapp Chat) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सॲप हा एखाद्यासोबत (Whatsapp Contact) संवाद साध्यण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. व्हॉट्सॲपवर तुम्ही चॅट (Whatsapp Chat) करण्यासोबतच फोटो (Photo), व्हिडीओ (Video) किंवा इतरही अनेक डॉक्युमेंट (Document Sharing) शेअर करु शकता. याच व्हॉट्सॲपद्वारे (Whatsapp) तुम्हाला ऑनलाईन (Online) पैसेही ट्रान्सफर (Money Transfer) करता येतात.

व्हॉट्सॲपवर पैसे पाठवणं मेसेज इतकं सोपं

व्हॉट्सॲपच्या (Whatsapp) साहाय्याने तुम्ही गुगल पे (Google Pay) आणि फोन पे (Phone Pe) प्रमाणे ऑनलाईन मनी ट्रान्सफर (Money Transfer) करु शकता. व्हॉट्सॲप पे (Whatsapp Pay) वर पैसे पाठवणं मेसेज करण्याइतकं सोपं आहे.

व्हॉट्सॲपचं पेमेंटसाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क नाही

व्हॉट्सॲपचं पेमेंट फीचर (Whatsapp Payment Feature) नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केलेल्या UPI वर आधारित आहे. व्हॉट्सॲप फोन नंबरवर किंवा कोणताही UPI QR कोड स्कॅन करून तुम्ही व्हॉट्सॲप पे (Whatsapp Pay) द्वारे पेमेंट करू देते. महत्वाचं म्हणजे इतर पेमेंट ॲप्सप्रमाणे व्हॉट्सॲपवर पैशांच्या व्यवहारांसाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही. WhatsApp द्वारे पेमेंट करण्यासाठी, तुम्हाला तुमचं बँक खातं जोडावं लागेल. 

व्हॉट्सॲपसोबत बँक अकाऊंट कसं जोडायचं?

  • व्हॉट्सॲपचं पेमेंट फीचर वापरण्यासाठी सर्वात आधी व्हॉट्सॲपमध्ये उजवीकडे असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. 
  • त्यामधील पेमेंट (Payments) हा पर्याय निवडा.
  • आता ॲड न्यू पेमेंट (Add New Payment Method) या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या स्क्रिनवर प्रायव्हसी पॉलिसी दिसतील. आता Accept & Continue वर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या समोर विविध बँकांच्या नावची यादी दिसेल, यामधील तुमचं खातं असलेली बँक निवडा.
  • बँकेचं खातं व्हॉट्सॲप पेमेंट (Whatsapp Payments) सोबत जोडण्यासाठी व्हेरिफाय (Verify) पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचं बँक खातं आणि व्हॉट्सॲप लिंक असलेला मोबाईल नंबर निवडा.
  • तुमचा मोबाईल नंबरची तुमच्या बँकेत पडताळणी केली जाईल आणि तुमच्या समोर बँक अकाऊंटची यादी दिसेल. 
  • आता यामधील तुम्हाला व्हॉट्सॲपवर ज्या बँक अकाऊंटमधून पेमेंट करायचे आहे ते निवडा.
  • यानंतर तुम्हाला UPI आयडी तयार करण्यास सांगितलं जाईल. यासाठी तुमच्याकडे एटीएम कार्ड असणं आवश्यक आहे. पण, जर तुम्ही आधीच UPI आयडी बनवला असेल, तर तुम्हाला इथे फक्त पिन टाकावा लागेल, त्यानंतर तुम्ही सहज पेमेंट करू शकाल. 
  • UPI आयडी तयार करण्यासाठी तुमच्या डेबिट कार्डची शेवटची 6 अंक आणि एक्सपायरी डेट टाका आणि त्यावर क्लिक करा. कार्ड व्हेरिफाय करण्यासाठीच्या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्या फोनवर आलेला OTP Enter OTP मध्ये टाकून आणि तुमचा नवीन UPI ​​पिन सेट UPI पिन प्रविष्ट करा आणि खाली दिलेल्या टिक आयकॉनवर क्लिक करा.
  • आता तुम्ही तयार केलेला UPI पिन पुन्हा एकदा एंटर करा आणि ते व्हेरिफाय करण्यासाठी टिक मार्कवर क्लिक करा. तुम्ही हे करताच तुमचे बँक खाते WhatsApp पेमेंटशी लिंक केले जाईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget