एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये लॉन्च झाले 'हे' 3 जबरदस्त फोन, मिळेल 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा

Samsung Galaxy Unpacked 2023: कोरियन कंपनी सॅमसंगने वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट आयोजित केला. हा इव्हेंट सॅन फ्रान्सिस्को येथे 1 फेब्रुवारी रोजी झाला.

Samsung Galaxy Unpacked 2023: कोरियन कंपनी सॅमसंगने वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट आयोजित केला आहे. हा इव्हेंट सॅन फ्रान्सिस्को येथे 1 फेब्रुवारी रोजी झाला. या इव्हेंटमध्ये अनेक उपकरणे एकाच वेळी लॉन्च  करण्यात आली. या इव्हेंटमध्ये तीन उत्कृष्ट प्रीमियम स्मार्टफोन देखील लॉन्च करण्यात आले, जे अनेक जबरदस्त फीचर्ससह आले आहेत. एस सीरीज अंतर्गत कंपनीने Samsung Galaxy S23, Samsung Galaxy S23 Plus आणि Samsung Galaxy S23 Ultra लॉन्च केले आहेत. चला तिन्ही फोन्सशी संबंधित महत्वाची माहिती जाणून घेऊ...

Samsung Galaxy S23 Series

सॅमसंगने सॅन फ्रान्सिस्कोमधील सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट 2023 मध्ये स्मार्टफोनची प्रीमियम सीरीज सादर केली. या सीरीजचे नाव Samsung Galaxy S23 आहे. या सीरीजमध्ये 3 स्मार्टफोन सादर करण्यात आले होते, ज्यात Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra यांचा समावेश आहे.

Samsung Galaxy S23 स्पेसिफिकेशन 

  • सॅमसंग गॅलेक्सी S23 स्मार्टफोन 6.1-इंचाच्या FullHD+ डिस्प्ले सह लॉन्च झाला होता.
  • फोनची स्क्रीन AMOLED पॅनेल आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येते.
  • प्रोसेसिंगसाठी फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे.
  • Samsung Galaxy S23 ट्रिपल रियर कॅमेरा सह येतो.
  • LED फ्लॅशसह 50MP प्रायमरी सेन्सर, 12MP सेकेंडरी सेन्सर आणि 10MP थर्ड लेन्स फोनच्या मागील पॅनलवर उपलब्ध आहेत.
  • सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 10 एमपी फ्रंट कॅमेरा देखील आहे.
  • फोनमध्ये 3,900 mAh बॅटरी आहे.

Samsung Galaxy S23 Plus स्पेसिफिकेशन 

  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर Samsung Galaxy S23 Plus मध्ये उपलब्ध आहे.
  • यामध्ये तुम्हाला 6.6 इंचाचा डिस्प्ले मिळेल.
  • फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP + 12MP + 10MP चा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
  • सेल्फी कॅमेरा म्हणून यात 12MP कॅमेरा आहे.
  • तुम्हाला फोनमध्ये 4700 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy S23 Ultra स्पेसिफिकेशन 

  • Samsung Galaxy S23 Ultra मध्ये 6.8 इंच डिस्प्लेमध्ये 1440 x 3088 पिक्सेल रिझोल्यूशन आहे.
  • सुरक्षेसाठी फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.
  • प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy S23 Ultra मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आहे.
  • Samsung Galaxy S23 Plus मध्ये, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 200 मेगापिक्सेल + 12 मेगापिक्सेल + 10 मेगापिक्सेलमध्ये उपलब्ध आहे.
  • सेल्फी कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
  • Samsung Galaxy S23 Ultra मध्ये 5000 mAh बॅटरी आहे.

फोनची किंमत किती असेल?

Galaxy S23 ची किंमत US मध्ये 799 डॉलर्स असेल, जी भारतीय रुपयात अंदाजे 65,486 रुपये आहे.
Galaxy S23+ ची किंमत यूएस मध्ये 999 डॉलर्स असेल, जी अंदाजे 81,878 रुपये आहे.
Galaxy S23 Ultra ची किंमत अमेरिकेत 1,199 डॉलर्स असेल, जी भारतीय रुपयात अंदाजे 98,271 रुपये आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP MajhaAvinash Jadhav News:विधानसभेतील पराभवानंतर अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 01 December 2024ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Embed widget