एक्स्प्लोर

Realme GT5 Pro : टच नाही तर आता हाताच्या इशाऱ्यावर चालणारा फोन; भारतात कधी लाँच होणार? फोन काम कसा करतो? पाहा व्हिडीओ!

टच नाही तर आता हाताच्या इशाऱ्यावर चालणारा फोन लाँच होणार आहे. स्मार्टफोन ब्रँड Realme ने काही दिवसांपूर्वी चीनमध्ये Realme GT5 pro स्मार्टफोन लाँच केला आहे.

Realme GT5 pro : चिनी स्मार्टफोन ब्रँड Realme ने काही दिवसांपूर्वी चीनमध्ये Realme GT5 pro स्मार्टफोन लाँच केला आहे. चीनमध्ये 3 स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्याची किंमत 40,000 रुपयांपासून सुरू होते. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 12 जेस्चर कंट्रोलचा सपोर्ट मिळतो, जो फोनच्या UI आणि काही सोशल मीडिया अॅप्सवर काम करतो. म्हणजेच स्मार्टफोनला हात न लावता तुम्ही हाताच्या इशाऱ्याने चालवू शकता. ट्विटरवर  हा मोबाईल कसा काम करतो?, याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ सध्या टेक्नोसॅव्ही तरुणांमध्ये चांगलाच चर्चिला जात आहे. 

Realme GT5 proभारतात कधी लाँच होणार?

रिअलमी जीटी 5 प्रो स्मार्टफोन भारतात कधी लाँच होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. लीक्सनुसार, कंपनी नवीन वर्षात भारतात लाँच करू शकते. या मोबाईलच्या लाँचिंग बाबत सर्व टेक्नोसॅव्ही तरुण उत्सुक आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया ते ट्विटरच्या व्हिडीओवर पोस्टदेखील करताना दिसत आहे. 

Realme GT5 pro ची जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर चीनमध्ये कंपनीने रियलमी जीटी 5 प्रो 3 व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे ज्यामध्ये 12/256 जीबी ची किंमत 3,399 युआन (सुमारे 39,900 रुपये), 16/512 जीबी ची किंमत 3,999 युआन (सुमारे 46,900 रुपये) आणि 16/1 टीबीची किंमत 4,299 युआन (सुमारे 50,400 रुपये) आहे.

स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा 1.5 K कर्व्ड OLED डिस्प्ले असून त्याचा रिफ्रेश रेट 144 हर्ट्झ आहे. यात 2160Hz चा टच सॅम्पलिंग रेट आणि 4,500 निट्सची जास्तीत जास्त ब्राइटनेस देखील देण्यात आली आहे. या फोनमध्ये पंच होल स्टाइलमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मागील बाजूस गोल मॉड्यूलमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (ois) सह 50 MP सोनीLYT-808 मेन सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, OIS आणि EISदोन्ही समर्थनासह 50  MP कॅमेरा आणि अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स 8 MP  Sony IMX355 आहे.

वनप्लस 12 ला टक्कर देणार

हा फोन वनप्लस 12 ला टक्कर देईल, ज्यामध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट चिपसेट मिळणार आहे. भारतात हा फोन नवीन वर्षात लाँच करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा Amoled डिस्प्ले मिळू शकतो.  जो 120 Hz रिफ्रेश रेटसह सपोर्ट करण्यात येईल. स्क्रिनच्या प्रोटेक्शनसाठी Corning Gorilla Glass Victus 2 देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेजचा ऑप्शन देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर बेस्ड Color OS 14 काम करतो. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा मेन लेंन्स 50MP ची आहे. याच्या व्यतिरिक्त 48MP अल्ट्रा वाईड एंगल लेन्स आणि 64 MP चा टेलीफोटो लेन्स देण्यात आला आहे. 

इतर महत्वाची बातमी-

WhatsApp चॅनल ते स्टेटस अपडेट, आले आहेत 3 भन्नाट फिचर्स, जाणून घ्या सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget