एक्स्प्लोर

नथिंग कंपनीचा बजेट फ्रेंडली फोन, भन्नाट फिचर्स लीक; लवकरच होणार लाँच

Nothing Phone 2A : Nothing Phone 2A मध्ये तुम्हाला 50+50MP चे दोन कॅमेरे मिळू शकतात.

Nothing Phone 2A : लंडनस्थित टेक कंपनी नथिंग स्वस्त (Nothing Phone) स्मार्टफोनवर काम करत आहे. कंपनी हा फोन बजेट रेंजमध्ये लॉन्च करू शकते. नवीन फोन नथिंग फोन 2A म्हणून ओळखला जाईल. दरम्यान, मोबाईल फोनचे डिझाईन X वर लीक झाले आहे. अनेक टिपस्टर्सनी हे डिझाईन शेअर केले आहे. नवीन फोनमध्ये, तुम्हाला कॅमेरा गोल मॉड्यूलमध्ये मिळेल आणि तुम्हाला फोनच्या वरच्या मध्यभागी 2 कॅमेरे मिळतील. या स्मार्टफोनची आणखी काय वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊयात. 

नवीन फोनची डिझाईन आणि लूक 'असा' असू शकतो 

नथिंग कंपनीचा बजेट फ्रेंडली फोन, भन्नाट फिचर्स लीक; लवकरच होणार लाँच

नथिंग फोन 2A मध्ये कंपनी राउंड एज आणि मेटल फ्रेम देऊ शकते. कंपनीच्या मागील बाजूस पारदर्शक काच असेल आणि फोनच्या मागील बाजूस एस आकाराची रचना दिसेल. कॅमेर्‍याचे प्लेसमेंट एका गोल मॉड्यूलमध्ये करण्यात आले असून त्यामध्ये 3 एलईडी दिवे दिसतील. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे नथिंग फोनचा हा लूक लीकवर आधारित आहे. यामध्ये अनेक नवीन बदल होण्याची शक्यता आहे. 

'ही' वैशिष्ट्ये आढळू शकतात 

Nothing Phone 2A मध्ये तुम्हाला 50+50MP चे दोन कॅमेरे मिळू शकतात. पहिला सेन्सर Samsung S5KGN9 आणि दुसरा Samsung JN1 असू शकतो. कंपनी समोर 16MP कॅमेरा देऊ शकते. मोबाईल फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा FHD OLED डिस्प्ले आणि 33 किंवा 45 वॉट फास्ट चार्जिंगसह 4950 mAh बॅटरी असू शकते. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Nothing OS 2.5 सह लॉन्च केला जाईल.

कधी होणार लॉन्च?

लीकवर विश्वास ठेवला तर, कंपनी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नथिंग फोन 2A लाँच करू शकते. 27 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम होणार आहे. लक्षात ठेवा, ही सर्व माहिती लीकवर आधारित आहे. स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये बदल शक्य आहेत. याआधी, जानेवारीमध्ये अनेक स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत ज्यात OnePlus 12 सीरीज, Redmi Note 12 सीरीज, Samsung Galaxy S24 सीरीज, Vivo X100 सीरीज इ. नवीन वर्षात लॉन्च करण्यात आलेल्या बहुतेक प्रीमियम आणि फ्लॅगशिप फोनमध्ये क्वालकॉमची नवीन चिप असेल.  

महत्त्वाच्या बातम्या :

iPhone 14 च्या 128GB व्हेरिएंटवर मिळते भरघोस सूट; आता 'इतक्या' किंमतीत खरेदी करू शकता तुमचा आवडता फोन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget