एक्स्प्लोर

iPhone 14 च्या 128GB व्हेरिएंटवर मिळते भरघोस सूट; आता 'इतक्या' किंमतीत खरेदी करू शकता तुमचा आवडता फोन

iPhone 14 Offer : तुम्ही आता फ्लिपकार्टवरून Apple चा iPhone 14 स्वस्तात खरेदी करू शकता.

iPhone 14 and 15 Disccount Offer : आयफोनच्या (iPhone) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही कमी किंमतीत आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तो खरेदी करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. कंपनीने आयफोन 14 वर एक भरघोस ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये तुम्ही Flipkart वरून iPhone 14 चा 128GB व्हेरिएंट केवळ 57,999 रुपयांमध्ये 17% च्या सवलतीत खरेदी करू शकता. या फोनची (Smartphone) किंमत 69,990 रुपये असली तरी सध्या त्यावर सूट दिली जात आहे. तब्बल 12 हजारांची सूट देण्यात आली आहे. याशिवाय एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवर मोबाईल फोनवर 1000 रुपयांची बँक सूटही दिली जात आहे. आयफोन 14 वर एक्सचेंज डिस्काउंट देखील दिला जात आहे आणि तुम्ही तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात 34,500 रुपयांपर्यंत मिळवू शकता. तसेच, या फोनची एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. 

जर तुमचा फोन अगदी नवीन स्थितीत असेल तर तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकेल ज्यानंतर फोनची किंमत आणखी कमी होईल. असे कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 

iPhone 15 वर 8,000 पर्यंतची सूट

Apple च्या नवीनतम मॉडेल iPhone 15 वर देखील 8,000 रुपयांची सूट दिली जात आहे. ही सवलत Croma आणि iNvent स्टोअर्सवर दिली जात आहे. कंपनी HDFC बँक क्रेडिट कार्डवर 5,000 रुपयांची सूट देत आहे आणि पेमेंट पेजवर 3,000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. अशा प्रकारे तुम्ही 79,990 रुपयांऐवजी केवळ 71,990 रुपयांमध्ये iPhone 15 खरेदी करू शकता.

आयफोन 14 आणि 15 ची वैशिष्ट्ये कोणती?

iPhone 15 मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले, Apple A16 बायोनिक चिप, 48+12MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि USB टाईप C चार्जिंग पोर्ट आहे. स्मार्टफोनमध्ये डायनॅमिक आयलंड वैशिष्ट्य आणि IP68 रेटिंग देखील आहे. 

आयफोन 14 आणि 15 मध्ये नेमका फरक काय? 

कॅमेरा, प्रोसेसर, फीचर्स, चार्जिंग पोर्ट इत्यादी बाबतीत दोन्ही स्मार्टफोन्समध्ये फरक आहे. iPhone 14 मध्ये तुम्हाला 12+12MP चे दोन कॅमेरे (Camera) मिळतात. यामध्ये तुम्हाला डायनॅमिक आयलंड फीचर मिळत नाही तर नवीन iPhone 15 या मॉडेलमध्ये हे सर्व देण्यात आले आहे. तसेच, दोन्हीच्या किंमतीत खूप फरक आहे. कारण 14 हे एक वर्ष जुने मॉडेल आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Tesla Robot Attack : टेस्लाच्या रोबोटचा माणसावर जीवघेणा हल्ला, आधी कर्मचाऱ्याला कडकडून मिठी मग, जमिनीवर आपटलं; पुढे जे घडलं...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget