एक्स्प्लोर

Google Doodle: 'मदर्स-डे' निमित्त गूगलचं क्यूट डूडल; चित्रांद्वारे दाखवलं आईचं प्रेम

सर्च इंजिन गूगलनं (Google) आज (14 मे) एक खास डूडल (Google Doodle) तयार केलं आहे. या डूडलच्या माध्यमातून आईचं प्रेम दाखवण्यात आले आहे.

Google Doodle: आज मदर्स-डे (Mother's Day 2023) म्हणजेच मातृ दिन आहे.  सर्च इंजिन गूगलनं (Google) आज (14 मे) एक खास डूडल (Google Doodle) तयार केलं आहे. या डूडलच्या माध्यमातून आईचं प्रेम दाखवण्यात आले आहे. या डूडलमध्ये विविध प्राणी आहेत. आज मदर्स-डे निमित्त तयार करण्यात आलेल्या गूगल  डूडलमध्ये  काय खास  आहे? ते जाणून घेऊयात...

गूगलने विविध प्रकारच्या प्राण्यांच्या चित्राच्या माध्यमातून आई-मुलाचे नाते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये प्रत्येक प्रजातीत आई आणि मुलाचं प्रेम दाखवण्यात आलं आहे. अ‍ॅनिमल फॅमिलीची ही छायाचित्रे अतिशय सुंदर आणि क्युट पद्धतीने बनवण्यात आली आहेत. यामध्ये अॅनिमेशनचाही वापर करण्यात आला आहे. गुगल डूडलमधील या प्राण्यांच्या चेहऱ्यावरचे भाव लक्ष वेधत आहेत. गूगलनं आज  अॅनिमल थ्रोबॅक फोटो Doodler Celine You द्वारे मदर्सृडेच्या शूभेच्छा दिल्या आहेत. गूगल डूडलमध्ये दिसणारे प्राणी हे चिनी मातीपासून तयार करण्यात आले आहेत. या  चिनी मातीपासून तयार करण्यात  आलेल्या प्राण्यांच्या  मेकिंगचे फोटो गूगलनं शेअर केले आहेत. 

Google Doodle: 'मदर्स-डे' निमित्त गूगलचं क्यूट डूडल; चित्रांद्वारे दाखवलं आईचं प्रेम


Google Doodle: 'मदर्स-डे' निमित्त गूगलचं क्यूट डूडल; चित्रांद्वारे दाखवलं आईचं प्रेम

गूगलनं त्यांच्या ट्विटर (Twitter) अकाऊंटवर देखील या डूडलची (Google Doodle) माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, 'आजचे गूगल डूडल सर्व मातांसाठी आहे!' आई आपल्या मुलाचे संगोपन करण्यासाठी आपल्या सुखाचा, ऐषोआरामाचा त्याग करते. आपल्या मुलांना ती विविध गोष्टी शिकवते, हे या गूगल डूडलद्वारे दाखवण्यात आलं आहे. 

 प्रत्येक आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस म्हणजेच मातृदिन (Mother’s Day). आईबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी, सर्वांसाठी सतत कष्ट करणाऱ्या आईचे आभार मानण्यासाठी हा  दिवस साजरा केला जातो.

मातृदिन साजरा करण्याती पहिली सुरुवात अमेरिकेतून झाली. अमेरिकन अॅक्टिविस्ट अॅना जार्विस (Anna Jarvis) यांचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं.आईचा मृत्यू झाल्यावर अॅना जार्विस हिने आईच्या स्मृतिप्रित्यर्थ मातृदिन (Mother’s Day) साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू अनेक देशांमध्ये मातृदिन साजरा करण्यात येऊ लागला.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Mother's Day 2023: मातृदिन म्हणजे नक्की काय? कशी झाली मातृदिन साजरी करण्याची सुरुवात? पाहा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget