एक्स्प्लोर

थांबा! iPhone 14 अॅपलच्या स्टोअरमधून विकत घेताय? 'या' ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वात स्वस्त आयफोन मिळणार

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून एचडीएफसी बॅंकेच्या कार्डने एक्सचेंज ऑफरसह खरेदी केल्यानंतर iphon14 ग्राहकांना खूप स्वस्त मिळणार आहे. पण ही ऑफर फक्त मोजक्या आयफोन मॉडल्सवर उपलब्ध करून दिली आहे.

Apple Offline Store: जगातील आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी अॅपलकडून अलीकडेच काही दिवसापूर्वी मुंबई आणि दिल्ली या शहरात अधिकृत रिटेल स्टोअर सुरू करण्यात आली आहेत. यामुळे लोकांना आयफोन (iphon14) स्वस्त किंमतीत उपलब्ध होणार, अशी चर्चा केली जात आहे. आयफोन अॅपल स्टोअरमधून खरेदी करायला हवं की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर द्यायला हवी?  याशिवाय अॅपलचे इतर वस्तू कोणत्या प्लॅटफॉर्मवरून स्वस्त दरात उपलब्ध
आहेत. हे सविस्तर जाणून घेऊया...

Apple Offline Store: कुठून खरेदी करायला हवं?

तुम्ही अॅपल रिटेल स्टोअरमधून iphon14 विकत घेण्याचा विचार करत आहात का? तर मग या खरेदीला जरा ब्रेक द्या. कारण अॅपलच्या स्टोअरपेक्षा सर्वात जास्त सूट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट  ई-कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध आहे. सध्या अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि  क्रोमा यासारख्या ई-कॉमर्स प्लटफॉर्मवरून iphon14 चं व्हर्जन  71, 999  रूपये इतक्या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.  या फोनची मूळ किमत 79,990 रूपये इतकी असल्याचं सांगण्यात येतं. तसेच एचडीएफसी बॅंकच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून आयफोन खरेदी केला तर 4,000 रूपये इतकी सूट आहे. पण ही सूट वरील तिनही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खरेदी केल्यानंतर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच फ्लिपकार्टवर 29, 250 आणि 3000  रूपयांची एक्सचेंज ऑफर सुरू आहे. ही ऑफर काही मोजक्या आयफोन मॉडल्स उपलब्ध करून देण्यात आली आहे. अॅपलच्या ग्राहकांसाठी आणखीन खुशबर आहे. अॅमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवर 22,700 रूपयांची सुट उपलब्ध आहे. यासोबत क्रोमावरही सुट दिली जात आहे. त्यामुळे स्टोअरमधून फोन खरेदी करण्यापेक्षा फ्लिपकार्टवरून खरेदी करणे जास्त फायदेशीर ठरू शकतं. यासोबत एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ घेतला तर जवळपास 80-90 टक्के फायदा मिळू शकतं. अशा फोन एक्सचेंजची ऑफर ऑफलाईनही सुरू असते. पण सध्या तरी फ्लिपकार्टवर खरेदी केली तर ग्राहकांसाठी बंपर सूट देण्यात येतं आहे.

आयफोन खरेदी करण्याआधी हे लक्षात घ्या

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून एचडीएफसी बॅंकेच्या कार्डने एक्सचेंज ऑफरसह खरेदी केल्यानंतर iphon14 ग्राहकांना खूप स्वस्त मिळणार आहे. पण ही ऑफर फक्त मोजक्या आयफोन मॉडल्सवर उपलब्ध करून दिली आहे. या बंपर सुटचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवरून खरेदी केली तर बरेच पैसे बचत होऊ शकतात. अर्थात, ही सूट रिटेल स्टोअर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी वेगवेगळी असल्याचं दिसून येतं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget