एक्स्प्लोर

Apple iPhone 13 : iPhone 13 वर तब्बल 19 हजारपर्यंत सूट; ऑफर अजिबात चुकवू नका!

iPhone 13 हा 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता आणि आता या फोनवर मोठी सूट सुरू झाली आहे. फ्लिपकार्ट विंटर सेलमध्ये तुम्ही याला खरेदी करू शकता.

Apple iPhone 13 : Apple iPhone 13 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता आणि आता या फोनवर मोठी सूट सुरू झाली आहे. फ्लिपकार्ट विंटर सेलमध्ये तुम्ही याला खरेदी करू शकता. अॅपल ऑफिशियल स्टोअरमध्ये मिळणारा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. कंपनीने हा फोन 2021 मध्ये लाँच केला होता. याची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे, परंतु आता कमी किंमतीनंतर तुम्ही याला 59,900 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Apple iPhone 13 फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्यास 19,400 रुपयांची थेट सूट मिळणार आहे. आयफोन 13 फ्लिपकार्टवर 58,900 रुपयांच्या किंमतीसह लिस्ट झाला आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला स्वतंत्रपणे 2 हजार रुपयांची सूट मिळेल. आयफोन 13 ची किंमत 56,900 रुपये करण्यात आली आहे. याशिवाय जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला परत केल्यास 37,500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. बँकेच्या सर्व ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर तुम्ही फक्त 19,400 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Apple iPhone 13 चे स्पेसिफिकेशन आयफोन 14 सारखेच आहेत. पण त्याची किंमत त्यापेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळेच बजेट कमी असल्याने त्याची मागणी खूप जास्त असते. आयफोन 15 सीरिज अॅपलने काही काळापूर्वी लाँच केली होती. त्यामुळेच Apple iPhone 13  सीरिजच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. Apple iPhone 13  मध्ये 12 MP ड्युअल रियर कॅमेरा आहे जो 4k डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंगसह येतो.

फोनमध्ये नाईट मोडसह 12 MP ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 17 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक टाइम आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजमध्ये आयफोन 13 चा समावेश सर्वोत्कृष्ट सेल फोनच्या यादीत करण्यात आला होता. अॅपलच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत त्याचा समावेश आहे. या फोनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

IPhone 13 संपूर्ण फिचर्स

फोनमध्ये ड्युअल कॅमेरा आहे. यामध्ये एक कॅमेरा 12MP Wide आणि दुसरा  12MP Ultra Wide आहे. फोनमध्ये 12MP चा TrueDepth सेल्फी कॅमेरा आहे. ज्यामध्ये Night mode आणि 4K Dolby Vision HDR व्हिडीओ फिचर आहे. या फोनचा स्क्रिन साइज 6.1 इंच आहे. तसेच Super Retina XDR चा डिस्प्ले आहे. फोनमध्ये 256GB RAM देखील आहे. हा स्मार्टफोन A15 बायोनिक चिपवर काम करतो. या 5G फोनमध्ये 13 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. यासोबतच फोनमध्ये रियर कॅमेरा सेटअप आणि 12MP चे दोन सेन्सर देण्यात आले आहेत. यामध्ये फ्रंट कॅमेरा देखील 12MP चा आहे. ड्युअल सिम सेवेसह या फोनमध्ये एक वर्षाची वॉरंटीही मिळणार आहे.

इतर महत्वाची बातमी-

Year Ender 2023 : 2023 मध्ये 'या' पाच फोनची होती क्रेझ; आता किंमत घसरली, लगेच खरेदी करा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Cabinate | मंत्रिमंडळ विस्तार पण खातेवाटप का रखडलं? Special ReportZero Hour Guest Center :गुन्हेगारी घटनांचं राजकारण कोण करतंय?Anjali Damania झीरो अवरमध्येZero Hour : मुंबई, परिसरात मराठी माणूस सुरक्षित नाही? कल्याणमधील घटनेचे हिवाळी अधिवेशनात पडसादSanjay Raut Home Reki | संजय राऊतांच्या घराबाहेर रेकी, कारण काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Embed widget