एक्स्प्लोर

Instagram : इंस्टाग्राम लवकरच लाँच करणार चॅटजीपीटीवर आधारित भन्नाट AI चॅटबॉट फिचर

इंस्टाग्रामवर लवकरच AI Tool आणणार आहे. इंस्टाग्राम एआय चॅटबॉटवर काम करत आहे. जो तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम असेल.

Instagram AI Tool : आजकाल AI ची मोठी चर्चा सर्वत्रच ऐकायला मिळते. प्रत्येक मोठी कंपनी सध्या AI चा वापर करताना दिसत आहे. AI ची लोकप्रियता देखील जगात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. AI ने भारतीय लोकांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. कोणतेही काम सहजतेने करण्यासाठी बरेच लोक या तंत्रज्ञानाचा वापर करतात. सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. प्रत्येक अॅपची कंपनी त्यांच्या अॅपमध्ये नवनवीन अपडेट देत असतात. तसेच इंस्टाग्रामवर लवकरच AI Tool आणणार आहे. इंस्टाग्राम एआय चॅटबॉटवर काम करत आहे. जो तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम असेल. 

स्नॅपचॅटने काही काळांपूर्वी एआय चॅटबॉट फिचर लागू केले होते. हे चॅटबाॅट मेसेज टाईप करण्यात अडचण येते त्यांच्याकरता हे  फिचर उपयोगी पडणार आहे. सोबतच हे फिचर तुम्हाला प्रत्येक विषयावर सल्ला हवा असेल तर तुम्ही चॅटबाॅटची मदत घेऊ शकता. हे फिचर इंस्टाग्रामवर कधी सुरू होणार याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. 

कंपनीने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, थ्रेड्सचं वेब व्हर्जन आणण्यावर काम करत आहे. हे काम आता पूर्ण झाले असून तु्म्ही आता वेबच्या मदतीने मेटाने थ्रेड्स ओपन करू शकता. याचाच अर्थ थ्रेड्स वापरण्याकरता वेब व्हर्जन सुरू झाले आहे. या वेब व्हर्जनमुळे यूजर्स थेट पोस्ट करू शकतील, त्यांचे फीड पाहू शकतील आणि डेस्कटॉपवरून पोस्टशी संवाद साधू शकतील. थ्रेड्स हे Instagram चे एक नवीन अॅप आहे जे यूजर्सना टेक्स्ट, लिंक शेअर करण्याची आणि इतर यूजर्सच्या मेसेजला रिप्लाय देऊन संभाषण सुरु करू शकतो.

थ्रेड्सचं (Threads) चे वेब व्हर्जन चालवण्याकरता तुम्हाला गूगलवर www.threads.net टाईप करावे लागेल. गूगल व्यतिरिक्त हे MacOS वर देखील ही Website ओपन होऊ शकते. सध्या कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मेटा लवकरच या विषयावर लोकांना अपडेट करेल. 

कशा प्रकारे लाॅगिन करावे

- सर्वात पहिले Google वर जा आणि www.threads.net  असे टाका.

- त्यानंतर तुमचे Instagram चे डिटेल्स त्यात भरा. जसे की, यूजरनेम आणि पासवर्ड

- असे केल्यावर तुमच्या फोन नंबरवर एक OTP येईल तो भरा. असे सगळे केल्यास तुमचे थ्रेड्स खाते उघडले जाईल.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 Superfast News :टॉप 60 सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 28 March 2025 : ABP Majha : 9 PmSantosh Deshmukh Case Update : देशमुख हत्या प्रकरण, आरोपी सुदर्शन घुलेने सांगितली संपूर्ण घटनाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 28 March 2025Job Majha : Agricultural Scientists Recruitment Board मध्ये नोकरीची संंधी, शैक्षणिक पात्रता काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
Embed widget