एक्स्प्लोर

Google Job : दिवसाला फक्त एक तास काम आणि वर्षाला सव्वा कोटी पगार...गुगलचा हा कर्मचारी नेमकं करतो काय?

Google Employees Salary : गुगलमध्ये दररोज फक्त एक तास काम करून वर्षाला सव्वा कोटी पगार घेणारा एक कर्मचारी आहे.

वॉशिंग्टन, अमेरिका :  कामाचा कमी ताण आणि मोठा पगार असे अनेकांचे स्वप्न असते. अनेकांना 12 तास काम करूनही मनासारखा पगार मिळत नाही. मात्र, जर तुम्हाला दिवसातून फक्त एक तास काम करावे लागले आणि त्या बदल्यात तुम्हाला वर्षाला सव्वा कोटी पगार मिळत  असेल तर?  ही आश्चर्याची बाब असली तरी गुगलच्या (Jobs In Google) एका कर्मचाऱ्याला एवढा पगार मिळतो. हा कर्मचारी फक्त एक तास काम करतो आणि वर्षाला एक कोटी 20 लाख रुपयांच्या पगाराची कमाईदेखील करतो. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याला कंपनीकडून पगारदेखील (Google Employees Salary) मिळतो. 

हा कर्मचारी करतो तरी काय?

गुगलचा हा कर्मचारी गुगलमध्ये कोड आणि टूल रायटिंगचे  काम करतो. फॉर्च्यूनच्या एका वृ्त्तानुसार, गुगलच्या या कर्मचाऱ्याने आपली ओळख न सांगण्याच्या अटीवर संवाद साधला आहे. त्याने आपले काल्पनिक नाव डेवोन सांगितले आहे. डेवोन हा सकाळी 9 वाजता उठतो आणि नाश्ता तयार करतो. त्यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत काम करतो. रात्री 9 किंवा 11 वाजत  आपल्या स्टार्टअपवर तो काम करतो. 

या कर्मचाऱ्याने सांगितले की, जर अधिक तास काम करायचे असते तर मी एखाद्या स्टार्टअपमध्ये इंजिनिअर असतो. कमी तास काम करण्यासाठी अनेकजण गुगलची निवड करतात. तुम्ही अॅपलमध्ये ही काम करू शकता. अॅपलकडून सॉफ्टवेअर इंजिनिअर लोकांवर विशेष प्रेम दाखवतं. या ठिकाणी तुम्हाला अनेक तास काम करावं लागतं असे या कर्मचाऱ्याने म्हटले. डेवोन हा याआधी एका मोठ्या टेक कंपनीमध्ये इंटर्न म्हणून काम करत होता आणि तेव्हाच त्याला माहित होते की जर तो नोकरी मिळवण्यात यशस्वी झाला तर तो जास्त काम करणार नाही. त्याने कोड रायटिंग लवकरच आत्मसात केली. 

वर्षाला सव्वा कोटींची कमाई आणि बोनस 

डेवोन हा अवघ्या 20 वर्षांचा तरुण आहे. त्याला एका लाख 50 हजार अमेरिकन डॉलर्स (जवळपास एक कोटी 20 लाख रुपये) पगार मिळतो. तो दररोज एक तास काम करतो आणि केलेल्या कामावर त्याला बोनसही दिला जातो. या वर्षीच्या अखेरीसही त्याला बोनसची अपेक्षा आहे. 

सर्वाधिक वेतन देणारी कंपनी 

गुगलने जानेवारी महिन्याच्या दरम्यान जवळपास 12 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले होते. त्याआधीही मागील वर्षी  काही प्रमाणात नोकर कपात करण्यात आली होती. त्यानंतरही गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट (Alphabet) ही 2022 मध्ये सर्वाधिक पगार देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत पहिल्या तीन स्थानांमध्ये होती. वॉल स्ट्रीट नुसार, अल्फाबेट कंपनीमध्ये सरासरी  दोन लाख 80 हजार डॉलर इतके वार्षिक वेतन दिले जाते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
Maharashtra Wine and beer shops: तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
Lilavati Hospital Black Magic: आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्रमंत्र विद्येचं साहित्य, लीलावती रुग्णालयात जे सापडलं ते पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्र-मंत्राचं साहित्य, लीलावती रुग्णालयातील दृश्य पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 09 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP MajhaSatish Bhosale Beed : खोक्याचं 'पार्सल' बीडमध्ये दाखल, माज करणाऱ्या सतीशला धरुन पोलीस स्थानकात नेलंABP Majha Headlines : 09 AM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSatish Bhosale House : धक्कादायक! अज्ञातांनी पेटवून दिला सतीश भोसलेच्या घराबाहेरचा परिसर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
Maharashtra Wine and beer shops: तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
Lilavati Hospital Black Magic: आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्रमंत्र विद्येचं साहित्य, लीलावती रुग्णालयात जे सापडलं ते पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्र-मंत्राचं साहित्य, लीलावती रुग्णालयातील दृश्य पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
Bank Holiday : बँकांना सलग तीन दिवस सुट्टी, होळी असूनही 'या' राज्यांमध्ये बँका सुरुच राहणार
Bank Holiday : बँकांना सलग तीन दिवस सुट्टी, होळी असूनही 'या' राज्यांमध्ये बँका सुरुच राहणार
Yuvraj Singh :6,6,6,6,6,6,6... युवराज सिंगनं षटकारांचा पाऊस पाडला, मास्टर्स लीगच्या उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवलं
ऑस्ट्रेलिया म्हटलं की युवराज सिंगची बॅट तळपते, मास्टर्स लीगमध्ये 7 षटकार ठोकले, भारताचा दणदणीत विजय
Market Crash : इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार, ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळं भीतीचं वातावरणं, रॉबर्ट कियोसाकीचा काळजी वाढवणारा इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळं जगभर घबराट, इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार, नामवंत लेखकाचा काळजी वाढवणारा इशारा  
दिलासादायक! दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार; अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी
दिलासादायक! दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार; अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी
Embed widget