एक्स्प्लोर

iPhone 15 Pro vs iPhone 14 Pro : आयफोन 15 Pro घ्यावा की 14 Pro? किंमत आणि फिचर्समध्ये काय आहे फरक? घ्या जाणून

iPhone 15 Pro आणि iPhone 14 pro दोनीपैकी कोणता फोन तुमच्याकरता चांगला आहे? iPhone 15 Pro मध्ये USB Type C चार्जर दिला आहे. जे तुमच्या iPhone 15 Pro, iPad आणि Airpods चार्ज करण्यास सक्षम असतील.

iPhone 15 Pro vs iPhone 14 Pro :  Apple ने मंगळवारी iPhone 15 सीरिज लाँच केली, ज्यामध्ये Apple ने iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max लाँच केले. मात्र iPhone 15 Pro आणि iPhone 14 pro या दोनीपैकी कोणता फोन तुमच्याकरता चांगला आहे? Apple ने iPhone 15 Pro मध्ये USB Type C चार्जर दिला आहे. जे तुमच्या iPhone 15 Pro, iPad आणि Airpods चार्ज करण्यास सक्षम असतील. आता तुम्ही तुमचा डेटा Apple iPhone वरून केबलद्वारे ट्रान्सफर (Transfer) करू शकाल. या फरकाशिवाय iPhone 15 Pro आणि iPhone 14 Pro मधील फरक काय आहे ते जाणून घेऊयात.

iPhone 15 Pro vs iPhone 14 Pro ची किंमत

Apple चा iPhone 14 Pro कंपनीने भारतात 1,29,900 रुपयांना लाँच केला होता. iPhone 15 मालिका लाँच केल्यानंतर Apple ने iPhone 14 Pro बंद केला आहे, परंतु सध्या तुम्ही 1,19,999 रुपयांना ई-कॉमर्स साईटवरून iPhone Pro खरेदी करू शकता. iPhone 15 Pro च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर तो भारतात 1,34,900 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे.

काय आहे साम्य (What is the similarity In iPhone 15 Pro And iPhone 14 Pro?)

दोन्ही फोनमध्ये या दोन्ही फोनमध्ये 6.1 इंच OLED स्क्रीन मिळते. याचं रिझॉल्यूशन 2,556x1,179 पिक्सेल्स आहे. तर रिफ्रेश रेट 120Hz आहे. तर फोनची पिक्सेल डेन्सिटी 460 ppi आहे. फोनमध्ये iOS 17 हे मोबाईल साॅफ्टवेअस वापरण्यात आले आहे. कॅमेराविषयी बोलायचे झाल्यास 48-megapixel (wide), 12-megapixel (ultrawide), 12-megapixel telephoto (3x optical) देण्यात आले आहे. फ्रंट कॅमेरा 12-megapixel आहे. दोन्ही फोममध्ये 4K क्वलिटीचे व्हिडीओ कॅप्चर केले जाऊ शकतात.  फिंगरप्रिंट सेन्सर मिळत नाही.दोन्ही फोनमध्ये हेडफोन जॅक मिळत नाही.

काय आहे फरक (What is the difference between iPhone 15 Pro and iPhone 14 Pro?)

iPhone 15 चा आकार iPhone 14 पेक्षा मोठा आहे. पण या दोन्ही फोनमध्ये असणारा मोठा फरक म्हणजे iPhone 15 USB-C चार्जिंग पोर्ट आहे तर iPhone 14 लाईटनिंग पोर्ट आहे. यामधील प्रोसेसर देखील वेगळे आहेत. iPhone 15 A17 बायोनिक चिप देण्यात आली आहे तर iPhone 14 मध्ये A16 बायोनिक चिप वापरण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा

व्हिडीओ

Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Embed widget