एक्स्प्लोर

तुम्ही इंटरनेटवर केलेला एक सर्च पर्यावरणावर किती प्रभाव पाडतो... हे तुम्हाला माहीत आहे का?

आजकाल कोणतीही माहिती हवी असेल तर आपण  इंटरनेटचा वापर करतो. त्यावर आपल्याला जगातील कोणतीही माहिती सहजरीत्या उपलब्ध होते. 

Internet Latest News : आजकाल माहितीचं दुसरं नाव म्हणजे इंटरनेट असं झालंय. रोजच्या जीवनात अनेक महत्वाची माहिती देणाऱ्या वेबसाईट्सचा (WEBSITES) वापर आपण करतो.  सोबतच विविध अॅप्स चा वापर आपण करत असतो.  तुम्ही इंटरनेटवर एखादी गोष्ट शोधता तेव्हा त्यावर खर्च केलेला डेटा, डेटा सेंटरमधून प्रसिद्ध होतो. जे चालू ठेवण्यासाठी भरपूर वीज वापरली जाते. तुमच्या एका शोधात किती वीज खर्च होते. ते जाणून घेऊया.

आजकाल आपण तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करू लागलो आहोत. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि त्यात डेटा रिचार्ज देखील आहे. मोकळ्या वेळेत, आपला फोन काढतो आणि पटकन डेटा चालू करतो आणि इंटरनेटवर आमच्या आवडीच्या गोष्टी पाहणे सुरू करतो. तुम्ही वापरत असलेल्या ऑनलाइन (ONLINE) सेवांमुळे किती वीज वापरली जाते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोक म्हणतील की मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर उपकरण चार्ज करण्यासाठी जेवढी विज लागते तेवढेच. तुम्हालाही असे वाटत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात.

इंटरनेट वापरामुळे होते विज खर्च

इंटरनेटवर जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शोधता त्यावर खर्च केलेला डेटा, डेटा सेंटरमधून प्रसिद्ध होतो आणि हे डेटा (DATA) सेंटर सुरू ठेवण्यासाठी जास्त विज खर्च होते. डेटा जेवढा जास्त वापक केला जातो. तेवढीच विज खर्च होते. का अहवालानुसार, जगात ऑनलाइन राहणारी सुमारे 5 अब्ज उपकरणे दिवसाला सुमारे 7 तास इंटरनेट वापरतात. ज्यामध्ये लोकांचे गाणे ऐकणे, चित्रपट पाहणे किंवा काहीतरी शोधणे यासारखे क्रियाकलाप असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोक या सर्व गोष्टींवर आपला 80 टक्के डेटा खर्च करतात.

एका सर्चवर खर्च होती एवढी वीज 

या सगळ्यात जवळपास 3GB डेटा वापरला जातो. ज्यामध्ये 9 Kwh वीज  खर्च होते. याला बनवण्यावसाठी  3.2 किलो कार्बनचा वापर केला जातो. अलीकडील जर्मन कंपनी स्ट्राटोने एक अहवाल प्रसिद्ध केला होता, ज्यानुसार तुम्ही इंटरनेटवर सर्च करताना खर्च झालेल्या विजेसह एका तासासाठी 11 वॅटचा CFL बर्न करू शकता. 

जर इंटरनेट एक देश असता तर काय झाले असते. 

आकडेवारीच्या संदर्भात, जगभरात वापरल्या जाणार्‍या डेटामधून विजेचे प्रमाण तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कार्बनचा वापर केला गेला असता. जर इंटरनेट हा एक देश असता, तर कार्बन वापराच्या बाबतीत चीन (27 टक्के), अमेरिका (15 टक्के), भारत (7 टक्के), रशिया आणि जपान अनुकमे हे देश असते. 

हे ही वाचा

पाच तासानंतर समीर वानखेडे यांची आजची CBI चौकशी संपली, आर्यन खान प्रकरण आणि बेहिशोबी मालमत्ता यावर प्रश्नांची सरबत्ती

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget