एक्स्प्लोर

Mobile Safety Tips : तुमच्या फोनमधून फोटो आणि व्हिडीओ डिलीट झालेत? चिंता करू नका, 'या' पद्धतीने झटक्यात सर्व डेटा परत मिळेल

Mobile Safety Tips : टचस्क्रीन फोनमध्ये कधीकधी एक समस्या येते ती म्हणजे तुम्ही चुकून कुठेही स्पर्श केल्यास वेगळंच ब्राऊजर किंवा अॅप ओपन होतं. आणि डेटा डिलीट होतो.

Mobile Safety Tips : जेव्हापासून स्मार्टफोन (Smartphone) आलेत त्यामुळे आपल्या अनेक समस्या दूर झाल्यात. हे जरी खरं असतं, तरी यामुळे अनेकदा नकळत आपलं नुकसान होतं. कारण टचस्क्रीन फोनमध्ये कधीकधी एक समस्या येते ती म्हणजे तुम्ही चुकून कुठेही स्पर्श केल्यास वेगळंच ब्राऊजर किंवा अॅप ओपन होतं. अशा वेळी तुमच्याही नकळतपणे तुमच्या मोबाईलमधून (Mobile) तुमचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट झालेत का? आणि आता हे फोटो, व्हिडीओ परत कसे मिळवायचे हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? तुमचं जर उत्तर हो असेल तर घाबरण्याची गरज नाही. तुमचे डिलीट झालेले फोटो आणि व्हिडीओ (Video) परत कसे मिळवायचे या संबंधी आम्ही तुम्हाला माहिती सांगणर आहोत. 

यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या फोटो आणि व्हिडीओचा बॅकअप तुम्हाला मिळेल. 

'या' स्टेप्स फॉलो करा 

  • यासाठी सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये Google Play Store वरून DiskDigger ॲप इन्स्टॉल करा.
  • अॅप इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करा. 
  • या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतील. ज्यामध्ये पहिला ऑप्शन फोटोचा आहे आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला व्हिडीओ दिसतील. 
  • या ठिकाणी सर्व फोटो आणि व्हिडीओ तुमच्या स्क्रीनवर दाखवले जातील.

या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या फोनमधील लेटेस्ट डेटा मिळू शकतो. जर तुम्ही काही वर्षांपूर्वी फोटो डिलीट केले असतील तर तुम्हाला तो डेटा परत मिळणार नाही. 

फोटो आणि व्हिडीओ असे करा रिकव्हर 

या ॲपला गुगल प्ले स्टोअरवर 3.5 रेटिंग मिळाले आहे. आतापर्यंत 100 मिलियनहून अधिक लोकांनी हे ॲप प्लॅटफॉर्मवरून इंस्टॉल केलं आहे. तुम्हाला हे ॲप वापरायचं असेल तर तुम्ही ते गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता. या अॅपचं रेटिंग तपासा. 

फोनमधील स्टोरेजची समस्या दूर होईल

जर तुम्हाला फोन स्टोरेजची समस्या येत असल्यास यावरही पर्याय आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जावं लागेल. या ठिकाणी Android यूजर्स Free Up Space वर क्लिक करा. जेव्हा जेव्हा तुमच्या फोनचे स्टोरेज भरलेले असते, तेव्हा पहिल्या जागा मोकळी करा आणि स्टोरेज तयार करा. हे केल्यानंतर, तुमच्या फोनमधून न वापरलेले ॲप्स, गाणी, व्हिडीओ आणि फाईल्स डिलीट करा. असे केल्याने तुमच्या फोनमध्ये बरीच जागा तयार होईल.

महत्त्वाच्या बातम्या :

Apple iphone Screen : आयफोनच्या हँडसेटमधील वेळ नेहमी 9:41 का असते? जाणून घ्या इंटरेस्टिंग कनेक्शन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray on Shivsena Stage Thane  : 19 वर्षांनी राज ठाकरेंचं शिवसेनेच्या मंचावर पहिलं पाऊल....Raj Thackeray Thane Speech : शिवसेनेचा मंच, बाळासाहेबांची स्टाईल! राज ठाकरेंकडून भाषणाची सरुवात कशी?Vare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 12 May 2024TOP 100 Headlines  टॉप 100 हेडलाईन्स बातम्या : 08 PM : 12 May 2024  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
Embed widget