(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Cup 2023 : विश्वचषकाचे वेळापत्रक एका क्लिकवर, पाहा कोणत्या मैदानावर रंगणार सामने
World Cup 2023 : 12 मैदानावर विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. कोणत्या मैदानावर कोणत्या संघाचे सामने आहेत...
ICC Cricket World Cup 2023 Schedule by Venues : भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. उद्घटनाचा आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर रंगणार आहे. तर उपांत्य फेरीचे दोन सामने मुंबई आणि कोलकाता येथील मैदानात पार पडणार आहे. 12 मैदानावर विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक पाहा... कोणत्या मैदानावर कोणत्या संघाचे सामने आहेत...
Ahmedabad नरेंद्र मोदी स्टेडिअवर
5 ऑक्टोबर – इंग्लंड vs न्यूझीलंड
15 ऑक्टोबर – भारत vs पाकिस्तान
4 नोव्हेंबर – इंग्लंड vs ऑस्ट्रेलिया
10 नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका vs अफगाणिस्तान
19 नोव्हेंबर – Final
Hyderabad
6 ऑक्टोबर – पाकिस्तान vs Qualifier 1
9 ऑक्टोबर – न्यूझीलंड vs Qualifier 1
12 ऑक्टोबर – पाकिस्तान vs Qualifier 2
Dharamsala
7 ऑक्टोबर – बांगलादेश vs अफगाणिस्तान (Day Game)
10 ऑक्टोबर – इंग्लंड vs बांगलादेश
16 ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका vs Qualifier 1
22 ऑक्टोबर – भारत vs न्यूझीलंड
29 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया vs न्यूझीलंड (Day Game)
Delhi
7 ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका vs Qualifier 2
11 ऑक्टोबर – भारत vs अफगाणिस्तान
15 ऑक्टोबर – इंग्लंड vs अफगाणिस्तान
25 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया vs Qualifier 1
6 नोव्हेंबर – बांगलादेश vs Qualifier 2
Chennai
8 ऑक्टोबर – भारत vs ऑस्ट्रेलिया
14 ऑक्टोबर – न्यूझीलंड vs बांगलादेश (Day Game)
18 ऑक्टोबर – न्यूझीलंड vs अफगाणिस्तान
23 ऑक्टोबर – पाकिस्तान vs अफगाणिस्तान
27 ऑक्टोबर – पाकिस्तान vs दक्षिण आफ्रिका
Lucknow
13 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया vs दक्षिण आफ्रिका
17 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया vs Qualifier 2
21 ऑक्टोबर – Qualifier 1 vs Qualifier 2 (Day Game)
29 ऑक्टोबर – भारत vs इंग्लंड
3 नोव्हेंबर – Qualifier 1 vs अफगाणिस्तान
Pune
19 ऑक्टोबर – भारत vs बांगलादेश
30 ऑक्टोबर – अफगाणिस्तान vs Qualifier 2
1 नोव्हेंबर – न्यूझीलंड vs दक्षिण आफ्रिका
8 नोव्हेंबर – इंग्लंड vs Qualifier 1
12 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया vs बांगलादेश (Day Game)
Bengaluru
20 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान
26 ऑक्टोबर – इंग्लंड vs Qualifier 2
4 नोव्हेंबर – न्यूझीलंड vs पाकिस्तान (Day Game)
9 नोव्हेंबर – न्यूझीलंड vs Qualifier 2
11 नोव्हेंबर – भारत vs Qualifier 1
Mumbai
21 ऑक्टोबर – इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका
24 ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका vs बांगलादेश
2 नोव्हेंबर – भारत vs Qualifier 2
7 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया vs अफगाणिस्तान
15 नोव्हेंबर – Semifinal 1
Kolkata
28 ऑक्टोबर – Qualifier 1 vs बांगलादेश
31 ऑक्टोबर – पाकिस्तान vs बांगलादेश
5 नोव्हेंबर – भारत vs दक्षिण आफ्रिका
12 नोव्हेंबर – इंग्लंड vs पाकिस्तान
16 नोव्हेंबर – Semifinal 2
आणखी वाचा :
पाकिस्तानला झटका, अहमदाबादच्याच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार