एक्स्प्लोर
गांगुलीला धमकीचं निनावी पत्र, एकाला अटक
![गांगुलीला धमकीचं निनावी पत्र, एकाला अटक Unknown Man Sent Threat Letter To Ganguli गांगुलीला धमकीचं निनावी पत्र, एकाला अटक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/10080012/Sourav_Ganguly.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा अध्यक्ष सौरव गांगुलीला धमकीचं पत्र पाठवल्याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
मिदनापूरच्या विद्यासागर विद्यापीठात 19 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नको, अशी धमकी देणारं निनावी पत्र गांगुलीला काही दिवसांपूर्वी मिळालं होतं.
या पत्रानंतर गांगुलीने कोलकाता पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पश्चिम मिदनापूरच्या पोलिसांनी निर्मल्य सामंत नावाच्या इसमास ताब्यात घेतलं असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)