एक्स्प्लोर

तीन महिने माझ्याकडे मोबाइल नव्हता: सिंधू

रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक मिळवून देणाऱ्या पीव्ही सिधूंन अंतिम सामन्यानंतर 'एबीपी माझा'ला खास मुलाखत दिली. यावेळी बोलताना तिने आपल्या तीन महिन्यांचा प्रवासही उलगडला. सर्वात महत्वाचं म्हणजे या तीन महिन्यात कोच गोपीचंद यांनी तिला अजिबात मोबाइल दिला नव्हता. या आणि अशाच गोष्टींमुळे आपण इथवर पोहचू शकलो असं सिंधूचं म्हणणं आहे.   'माझ्या आयुष्यातील तो क्षण अविस्मरणीय आहे'   'मी रौप्य पदक स्वीकारालं आणि तिरंगा जेव्हा फडकला तेव्ही मी प्रचंड भावूक झाली होती. तो माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण होता. पहिल्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं हिच गोष्टच मला समधान देणारी आहे.' असं सिंधू म्हणाली.   'तुम्हाला काही तरी कमावण्यासाठी काही तरी गमवावं लागतं'   कोच गोपीचंद यांनी तीन महिने सिंधूकडून कठोर मेहनत करुन घेतली याच काळात त्यांनी तिला मोबाइलही हाती दिला नाही. त्यामुळे तू तीन महिने मोबाइलशिवाय कशी काय राहू शकली? या प्रश्नावर सिंधूनं फारच समर्पक उत्तर दिलं.   'तुम्हाला काही तरी कमावण्यासाठी काही तरी गमवावं लागतं. त्याचा निकाल आज पाहायला मिळतो आहे. सरांनी मला तीन महिने मोबाइल दिला नव्हता ही गोष्ट खरी आहे. पण आज पदक माझ्या हातात आहे. माझ्यासाठी ते लक्ष्य महत्वाचं होतं. जे मी जवळजवळ पूर्ण केलं.'   'लवकरात लवकर भारतात परतायचं आहे'   'मी सेलिब्रेशन तर करेनच पण आता लवकरात लवकर भारतात परतायचं आहे. इथं मला चाहत्यांचा मिळालेला पाठिंबाही खूपच चांगला होता. मला अजिबात वाटलं नाही की, मी परदेशात खेळत आहे.' असंही सिंधू म्हणाली   'माझ्यासाठी गोपीचंद यांनी बरंच काही त्याग केलं आहे'   मी आज इथं जी काही आहे ती फक्त आणि फक्त कोच गोपीचंद यांच्यामुळे. कोच किंवा मेन्टोर म्हणून त्यांनी माझ्यासाठी बरंच काही त्याग केला आहे. ते प्रवासातही कायम माझ्यासोबत होते. आजही ते माझी काळजी घेतात. त्यांचे मनापासून आभार!   VIDEO:    
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
×
Embed widget