एक्स्प्लोर

'राष्ट्रकुल'मध्ये सायनाला सुवर्ण, तर सिंधूला रौप्य

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सायना नेहवालनं पी.व्ही. सिंधूला हरवत बाजी मारली आहे. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात 21-18, 23-21 असे दोन सेट सरळ जिंकून सायनानं बाजी मारली, आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.

सिडनी : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सायना नेहवालनं पी.व्ही. सिंधूला हरवत बाजी मारली आहे. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात 21-18, 23-21 असे दोन सेट सरळ जिंकून सायनानं बाजी मारली, आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. एकूण 56 मिनिट चाललेल्या या सामन्यात सायनाने पी.व्ही. सिंधूचा थेट पराभव केला. सायनाने सुरुवातीपासूनच आघाडी मिळवली होती. तिने 8-4 ची आघाडी मिळवत सिंधूला एकही गुण घेऊ दिला नाही. पण तरीही सिंधूनेही प्रयत्नांची पराकाष्टा करत 18-20 असा स्कोर केला. पण पुढच्याच क्षणात सायनाने एक गुण मिळवत 21-18 असा अशी आघाडी मिळवली. तर दुसऱ्या डावात सिंधूने पुनरागमन करत 7-5 अशी आघाडी मिळवली. पण सायनाने खेळ पलटत 8-10 असा स्कोर केला. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात दोघींनीही 20-20 असे समसमान गुण मिळवले होते. पण पुढील काही क्षणातच सायनाने बाजू पलटत, पी.व्ही सिंधूचा पराभव केला. दरम्यान, या सामन्यात सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला, तरी भारताला पारड्यात रौप्य पदकही मिळालं आहे. उपांत्य फेरीतील सामने जिंकत दोघींनी अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे आता भारताच्या पारड्यात सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्हीही पदकं पडली. दुसरीकडे पुरुष एकेरी गटात वर्ल्ड नंबर वन किदांबी श्रीकांतला पराभवाचा सामना करावा लागला. श्रीकांतचा मलेशियाच्या ली चोंग वी ने 19-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. या पराभवामुळे श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

महत्त्वाच्या बातम्या

26 सामने, 26 विजय! न्यूझीलंडविरुद्ध धडाकेबाज खेळी, तिलक वर्माचा मोठा विक्रम, जाणून घ्या सविस्तर माहिती 
26 सामने, 26 विजय! न्यूझीलंडविरुद्ध धडाकेबाज खेळी, तिलक वर्माचा मोठा विक्रम, जाणून घ्या सविस्तर माहिती 
IND vs NZ 2nd T20 : प्रत्येक खेळाडू हा मॅचविनर असतो, तिलक वर्मा आणि नितीश रेड्डीची जबरदस्त खेळी, श्रेयस अय्यरकडून कौतुकाची थाप
IND vs NZ 2nd T20 : प्रत्येक खेळाडू हा मॅचविनर असतो, तिलक वर्मा आणि नितीश रेड्डीची जबरदस्त खेळी, श्रेयस अय्यरकडून कौतुकाची थाप
माझा हैदराबादी पार्टनर नितीशसोबत जोडी जमलीच, पण नमन असता तर 18 व्या षटकातच मॅच संपवली असती : तिलक वर्मा
माझा हैदराबादी पार्टनर नितीशसोबत जोडी जमलीच, पण नमन असता तर 18 व्या षटकातच मॅच संपवली असती : तिलक वर्मा
IND vs NZ 2nd T20 : ख्राईस्टचर्चमध्ये भारताला विजय 'तिलक', न्यूझीलंडच्या जबड्यातून सामना खेचला, टीम इंडियाचा एक चेंडू राखून थरारक विजय 
ख्राईस्टचर्चमध्ये भारताला विजय 'तिलक', न्यूझीलंडच्या जबड्यातून सामना खेचला, टीम इंडियाचा एक चेंडू राखून थरारक विजय 

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
Anant Singh : चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
Bengal Bay Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
Embed widget