एक्स्प्लोर

'या' फोटोमुळे राहुल द्रविडवर कौतुकाचा पाऊस!

हा फोटो 3100 पेक्षा जास्त वेळा रिट्वीट केला आहे, तर 6000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. फोटो पाहून लोक द्रविडचं खूप कौतुक करत आहेत.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड जेवढा शांत आणि संयमी मैदानात असायचा, तेवढाच मैदानाबाहेरही आहे. 44 वर्षीय द्रविडचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ज्यात तो आपल्या मुलांसोबत रांगेत उभा असल्याचं दिसत आहे. हा फोटो एका विज्ञान प्रदर्शनाच्या बाहेरचा असल्याचं म्हटलं जात आहे. हजारो ट्विपल्सनी हा फोटो रिट्वीट केला आहे. राहुल द्रविडने मे, 2003 मध्ये लग्न केलं होतं आणि त्याला दोन मुलं आहेत. एका ट्वीटर हॅण्डलवर शेअर केलेल्या फोटोमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड आपल्या मुलांसह रांगेत उभा आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "एका विज्ञान प्रदर्शनात आपल्या मुलांसोबत रांगेत उभा असलेला राहुल द्रविड. कोणताही दिखावा नाही, पेज-3 अॅटिट्यूड नाही, सेलिब्रिटी असल्याचा गर्व नाही, इतकंच काय तर मी कोण आहे माहिताय का? अशी अधिकारवाणी भाषाही नाही. इतर सामान्य आई-वडिलांप्रमाणे रांगेत उभा आहे." https://twitter.com/in_southcanara/status/933635079699664896 हा फोटो जवळपास 5000 वेळा रिट्वीट केला आहे, तर सुमारे 10000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. फोटो पाहून लोक द्रविडचं खूप कौतुक करत आहेत. राहुल द्रविडच्या नावावर कसोटीत 13,288 धावा जमा आहेत. तर 344 वन डे सामन्यात त्याने 10,889 धावा केल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Drought Special Report : एक एक थेंब पाण्यासाठी वणवण, राज्यभरातील शेतकऱ्यांची भीषण अवस्थाABP Majha Headlines : 10 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAmey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

Embed widget