एक्स्प्लोर

पुन्हा महिलेविरुद्ध पुरुष बॉक्सिंगच्या रिंगणात...; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमकं चाललंय काय?

Paris Olympics 2024 Lin Yu Ting Gender Controversy: इमाने खलीफप्रमाणे लिन यू-टिंगवर 2023 च्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये बंदी घालण्यात आली होती.

Paris Olympics 2024 Lin Yu Ting Gender Controversy: सध्या जगभरात पॅरिस ऑलिम्पिकची (Paris Olympics 2024) चर्चा सुरु आहे. विविध देशातील खेळाडू उत्तम कामगिरी करत विविध पदके जिंकत आहे. याचदरम्यान पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झालेल्या बॉक्सिंगच्या सामन्यावरुन वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांआधी अल्जेरियन महिला बॉक्सर इमाने खलीफ चर्चेचा विषय होती. इमाने खलीफच्या लिंग पात्रतेचा वाद न संपताच आता नवीन प्रकरण समोर आलं आहे. तैवानची महिला बॉक्सर लिन यू टिंगने ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठताच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

इमाने खलीफप्रमाणे लिन यू-टिंगवर 2023 च्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे ऑलिम्पिकमध्येही इमाने खलीफरख्या लिन यू-टिंगवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तैवानच्या लिन यू-टिंगने उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवताच गोंधळ सुरू झाला. बॉक्सिंगच्या 57 किलो वजनी गटात सहभागी झालेल्या लिन यू-टिंगने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बल्गेरियाच्या स्वेतलाना स्टेनेव्हाचा पराभव केला. या सामन्यात तैवानच्या बॉक्सरने स्वेतलाना स्टेनेव्हाचा सहज पराभव केला. या विजयासह लिन यू-टिंगनेही पदक निश्चित केले.

इमान खलिफने उपांत्यपूर्व फेरीचा सामनाही जिंकला-

विशेष म्हणजे अल्जेरियाच्या इमान खलीफनेही उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला आहे. इमान खलीफने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हंगेरीच्या लुका अण्णा हमोरीचा पराभव केला. या सामन्यात खलीफने 5-0 असा एकतर्फी विजय नोंदवला होता. आता ती 7 ऑगस्टला होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे.

महिला बॉक्सरविरुद्ध पुरुष रिंगणात?

बॉक्सिंगमध्ये इटलीची अँजेला कॅरिनी आणि अल्जेरियाची इमाने खलीफ या 66 किलो वजन गटामध्ये आमने-सामने होत्या. मात्र या सामन्यात अवघ्या 46 सेकंदात एका स्पर्धकाने सामन्यातून माघार घेतली. त्यानंतर अँजेला कॅरिनीने दावा केला त्यातून सध्या जगभरात आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वाद सुरु झाला आहे. 2023 वर्ल्ड चॅम्पियनशिप अंतिम सामन्यापूर्वी इमाने खलीफची लिंग चाचणी फेल ठरल्याने अपात्र घोषित करण्यात आलं होतं. असं असूनही महिलांच्या स्पर्धेत सहभागी केल्याने वादाला तोंड फुटलं आहे. इमाने खलिफ खरंच महिला खेळाडू आहे की पुरुष? यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. बॉक्सिंगच्या झालेल्या या सामन्यात एका बायोलॉजिकल पुरुष बॉक्सरचा सामना महिलेशी केल्याचा आरोप केला जात आहे. कारण गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या महिलांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इमाने ही टेस्टोस्टेरॉन आणि जेंडर एलिजिबीलिटी टेस्ट मध्ये अपात्र ठरली होती. त्यामुळेच तिला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आले होते. असे असूनही ऑलिम्पिकमध्ये तिला सहभागी होण्याची परवानगी का देण्यात आली? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. जगभरातून असंख्य क्रीडाप्रेमींनी अँजेला कॅरिनीला समर्थन दिलं असून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेवर टीका केली आहे.

संबंधित बातमी:

हिंमतीने लढली, 46 सेकंदात हरली! महिला बॉक्सरविरुद्ध पुरुष रिंगणात?; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खळबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणारMVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यताSalim Khan  Threat : सलमानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावे अज्ञात महिलेची धमकीJay Malokar Brother : जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं, भावाची प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget