रमण यांनी आपल्या पहिल्या सामन्यामध्ये केवळ 8 धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी 95 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.
2/5
झिम्बाब्वे दौऱ्यावरील पहिल्याच सामन्यात शतक झळकावल्यानंतर दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात नवोदित धडाकेबाज फलंदाज के. एल राहुलने भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला.
3/5
रमण याच्या नावे 103 धावांचा विक्रम होता. पण रमण यांची खेळी राहुलपेक्षा वेगळी होती.
4/5
दोन सामन्यांमध्ये राहुलने एकूण 133 धाव्या केल्या आहेत. त्याचा सरासरी स्ट्राइक रेटही 133 इतका आहे. एक दिवसीय सामन्यांमध्ये भारताकडून खेळताना आपल्या सुरुवातीच्या सामन्यात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम डब्ल्यू वी रमण यांच्या नावावर नोंदवण्यात आला होता.
5/5
राहुलने दुसऱ्या सामन्यात केवळ 33 धावा केल्या. पण या 33 धावांनी त्याने नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.