एक्स्प्लोर

सलग 11 वर्ष, 300 वन डे, सतत टॉप 10 फलंदाजांच्या यादीत

2007 ते 2017 या काळात फक्त वर्ष बदलले, मात्र धोनीने टॉप 10 मधील स्थान कधीही सोडलं नाही.

मुंबई : सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, संघ, अष्टपैलू खेळाडू यांची रँकिंग आयसीसीकडून दर 15 ते 20 दिवसांना जारी केली जाते. सर्वात चांगली कामगिरी करणारा खेळाडू या यादीतून ओळखला जातो. आयसीसी वन डे फलंदाजांच्या यादीत असा एक खेळाडू आहे, जो गेल्या 11 वर्षांपासून टॉप 10 फलंदाजांमध्ये आहे. तो दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आहे. 2007 ते 2017 या काळात फक्त वर्ष बदलले, मात्र धोनीने टॉप 10 मधील स्थान कधीही सोडलं नाही. धोनी 2007 पासून आयसीसी रँकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत टॉप 10 मध्ये आहे. मात्र 2017 मध्ये गेल्या अकरा वर्षात पहिल्यांदाच धोनीची या यादीतून बाराव्या स्थानावर घसरण झाली. धोनीने आतापर्यंत 307 वन डे सामने खेळले आहेत. यातील 263 इनिंगमध्ये त्याने 51 च्या सरासरीने 9758 धावा केल्या आहेत. शिवाय धोनी हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. धोनीच्याच नेतृत्त्वात भारताने 2011 चा आयसीसी विश्वचषक आणि 2007 चा आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya News : हार्दिक पांड्याच्या कमबॅकचा मुहूर्तच सापडेना, फक्त IPL खेळण्यासाठीच फिट होणार? 3 मालिकेतून OUT, विश्वचषकापूर्वी वाढलं टेन्शन
हार्दिक पांड्याच्या कमबॅकचा मुहूर्तच सापडेना, फक्त IPL खेळण्यासाठीच फिट होणार? 3 मालिकेतून OUT, विश्वचषकापूर्वी वाढलं टेन्शन
IND vs NZ 1st T20 : गौतम गंभीरच्या एन्ट्रीनंतर वैभव सूर्यवंशी प्लेइंग-11 मधून बाहेरच; श्रेयस अय्यरने सांगितलं कारण, जे ऐकून सगळेच चक्रावले!
गौतम गंभीरच्या एन्ट्रीनंतर वैभव सूर्यवंशी प्लेइंग-11 मधून बाहेरच; श्रेयस अय्यरने सांगितलं कारण, जे ऐकून सगळेच चक्रावले!
IND vs NZ 1st T20 Live Streaming : JioHotstar नव्हे, आता वेगळ्या OTT वर बघावी लागेल मॅच; भारत-न्यूझीलंड पहिला टी-20 सामना कुठे LIVE पाहायचा? जाणून घ्या A टू Z
JioHotstar नव्हे, आता वेगळ्या OTT वर बघावी लागेल मॅच; भारत-न्यूझीलंड पहिला टी-20 सामना कुठे LIVE पाहायचा? जाणून घ्या A टू Z
Asian Para Games 2026 Sachin Khilari : आशियाई पॅरा गेम्समध्ये सचिन खिलारीची सुवर्णभरारी; अखेरच्या थ्रोमध्ये इतिहास रचला, भारताची पदकांची हॅट्ट्रिक
आशियाई पॅरा गेम्समध्ये सचिन खिलारीची सुवर्णभरारी; अखेरच्या थ्रोमध्ये इतिहास रचला, भारताची पदकांची हॅट्ट्रिक

व्हिडीओ

Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad Pune Crime : सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
Ramdas Kadam and Manoj Jarange: उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
Eknath Shinde and Ganesh Naik: गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
Pune Vidhanparishad Election 2026: पुणे पदवीधर निवडणुकीचे मतदान केंद्र 17 किमी दूर गेले, तक्रारीनंतर माजी प्राचार्यांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधर निवडणुकीचे मतदान केंद्र 17 किमी दूर गेले, तक्रारीनंतर माजी प्राचार्यांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर, नेमकं काय घडलं?
आधी डॉक्टरांना मेसेजे केला अन् टोकाचं पाऊल उचललं; मुंबईत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
आधी डॉक्टरांना मेसेजे केला अन् टोकाचं पाऊल उचललं; मुंबईत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
Embed widget