एक्स्प्लोर
चौथ्या कसोटीआधी टीम इंडियाला धक्का, शमीच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह
मुंबई: इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटीआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. गुडघ्याच्या दुखापतीनं त्रस्त वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी चौथ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनं पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. शमीच्या खेळण्याबाबत आज संध्याकाळी निर्णय घेतला जाईल.
विराट म्हणाल की, 'शमीबाबत आम्ही आज संध्याकाळी निर्णय घेऊ . मोहाली कसोटीनंतर त्याच्या गुडघ्याला सूज आली आहे. त्यामुळे याविषयी निर्णय घेणं महत्वाचं ठरणार आहे. त्याच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीही जोखीम पत्करायची नाही. त्यामुळे आम्हाला पाहावं लागेल की, त्याला किती विश्रांतीची गरज आहे.' असं कोहली म्हणाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement