एक्स्प्लोर

महाराष्ट्र केसरी : कोणाची सरशी, कोणी धरला घरचा रस्ता?

Maharashtra Kesari : Day 3 wrestling fight updates महाराष्ट्र केसरी : कोणाची सरशी, कोणी धरला घरचा रस्ता?

Background

जालना : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची 62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशन हे जालना येथील आझाद मैदानावर सुरु आहे. या स्पर्धेचे आयोजन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी (21 डिसेंबर 2018) जालनावासियांनी मोठी गर्दी केल्याने मैदान तुडुंब भरले होते.

तिसऱ्या दिवशी गादी आणि माती विभागातील 61, 70 आणि 86  किलो वजनी गटातील सेमीफायनल आणि फायनलच्या लढतीसह 74, 97 आणि 86 ते 125 (महाराष्ट्र केसरी गट) किलोच्या प्रेक्षणीय लढतींनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. 61 किलो माती विभागात निखिल कदम आणि सांगलीच्या राहुल पाटील यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत निखिलने सुवर्णपदक आपल्याकडे खेचून आणलं. तर राहुल पाटीलला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

61 किलोच्या गादी विभागात कोल्हापूरच्या सौरभ पाटीलने कल्याणच्या जयेश सांगवीला 10-0 अशा फरकाने हरवून सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. 70 किलो गादी विभागात पुण्याच्या शुभम थोरात विरुद्ध स्वप्निल पाटील कोल्हापूर अशा झालेल्या कुस्तीत शुभम थोरातने बाजी मारली. तर, याच वजनी गटात माती विभागातून मछिंद्र निंगुरेला मागे टाकत पुण्याच्या गोकुळवस्ताद तालमीतल्या राम कांबळेने सुवर्णपदक पटकावले.

86 किलोच्या माती विभागात बालाजी येलगुंदेला नमवत कोल्हापुरचा शशिकांत बोगांर्डे सुवर्णवीर ठरला. पुण्याचा अनिकेत खोपडे आणि अहमदनगरचा अक्षय कावरे यांच्यात अंतिम लढत झाली. त्यात अक्षय कावरेने बाजी मारत सुवर्णझेप घेतली.

शुक्रवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्र केसरीच्या खुल्या गटाचे ड्रॉही पाडण्यात आले. गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि डार्क हॉर्स होण्याच्या तयारीत आलेला शिवराज राक्षे यांच्यातली लढत, मुन्ना झुंजुरके विरुद्ध समाधान पाटील, माऊली जमदाडे विरुद्ध संतोष दोरवडे, विक्रम वडतिले विरूद्ध विष्णु खोसे अशा काही चटकादार कुस्त्या आजच्या महाराष्ट्र केसरी विभागात पाहायला मिळाल्या.

अंतिम निकाल :
61 किलो गादी (मॅट) विभाग प्रथम- सौरभ पाटील (कोल्हापूर) द्वितीय-जयश सांगवी (कल्याण) तृतीय-सागर बर्डे (नाशिक) तृतीय-विजय पाटील (कोल्हापूर)
61 किलो माती विभाग प्रथम- निखिल कदम (पुणे) द्वितीय -राहुल पाटील (सांगली) तृतीय-अरुण खेगळे (पुणे)
70 किलो गादी (मॅट) विभाग प्रथम- शुभम थोरात (पुणे) द्वितीय - स्वप्नील पाटील (कोल्हापूर)
70 किलो माती विभाग प्रथम- राम कांबळे (कोल्हापूर) द्वितीय- मच्छिंद्र निंगुरे (कोल्हापूर) तृतीय-अरुण खेंगळे (पुणे)
86 किलो गादी (मॅट) विभाग प्रथम- अक्षय कावरे (अहमदनगर) द्वितीय -अनिकेत खोपडे (पुणे) तृतीय-भैरु नाते तृतीय-विवेक (सांगली)
86 किलो माती विभाग प्रथम- शशिकांत बोगर्डे (कोल्हापूर) द्वितीय-बालाजी यलगुंदे (जालना) तृतीय- दत्ता नसळे (कोल्हापूर)
11:43 AM (IST)  •  22 Dec 2018

महाराष्ट्र केसरी मॅट विभाग तिसरी फेरी : पुणे शहरचा अभिजीत कटके पुढच्या फेरीत. मांडीचे स्नायू दुखावल्याने बुलडाण्याच्या युवराज भोसलेची माघार
11:44 AM (IST)  •  22 Dec 2018

महाराष्ट्र केसरी मॅट विभाग चौथी फेरी : नाशिकचा हर्षवर्धन सदगीरकडून सांगलीचा विष्णू खोसे चीतपट
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट, अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत,  15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
INDW vs SLW : वनडे वर्ल्ड कपनंतर स्मृती मानधनाचं पहिलं अर्धशतक, शफाली वर्माची वादळी खेळी, भारताचा श्रीलंकेवर आणखी एक विजय
INDW vs SLW : स्मृती मानधना- शफाली वर्माचा टी 20 नवा विक्रम, भारताचा श्रीलंकेवर सलग चौथा विजय
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, समृद्धीवर भीषण अपघात, घटनेत तिघे जखमी, कारचं मोठं नुकसान
मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, वाशिम जिल्ह्यात समृद्धीवर रात्री भीषण अपघात, तिघे जखमी
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर

व्हिडीओ

Baba Vanga : 2026 साली जगावर कोणतं मोठं संकट? Special Report
2025 Rewind : 2025 या सरत्या वर्षातल्या खास घडामोडींचा आढावा Special Report
Baramati Adani Group and Pawar Family : अदानींचं कारण, पवाराचं मनोमिलन, बारामतीत काय घडलं?
Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट, अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत,  15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
INDW vs SLW : वनडे वर्ल्ड कपनंतर स्मृती मानधनाचं पहिलं अर्धशतक, शफाली वर्माची वादळी खेळी, भारताचा श्रीलंकेवर आणखी एक विजय
INDW vs SLW : स्मृती मानधना- शफाली वर्माचा टी 20 नवा विक्रम, भारताचा श्रीलंकेवर सलग चौथा विजय
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, समृद्धीवर भीषण अपघात, घटनेत तिघे जखमी, कारचं मोठं नुकसान
मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, वाशिम जिल्ह्यात समृद्धीवर रात्री भीषण अपघात, तिघे जखमी
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, 'एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब' पिंपरीत भाजपला आव्हान
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, पिंपरीत भाजपला आव्हान, 'माझाच्या' बातमीवर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
Embed widget