एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॅटवियाच्या येलेना ओस्टापेन्कोला फ्रेन्च ओपनचं विजेतेपद
पॅरिस: लॅटवियाच्या बिगरमानांकित येलेना ओस्टापेन्कोनं रुमानियाच्या तिसऱ्या मानांकित सिमोना हालेपचं कडवं आव्हान 4-6, 6-4, 6-3 असं मोडीत काढून फ्रेन्च ओपन महिला एकेरीच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
वीस वर्षांच्या येलेनाची ही कामगिरी अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. फ्रेन्च ओपन जिंकणारी ती लॅटवियाची पहिली टेनिसपटू ठरली. तसंच फ्रेन्च ओपनच्या इतिहासात विजेतेपदावर नाव कोरणारी ती पहिली बिगरमानांकित खेळाडूही ठरली.
जागतिक क्रमवारीत 47व्या स्थानावर असलेली येलेना गेल्या वीस वर्षांमधली फ्रेन्च ओपनची सर्वात तरुण विजेतीही ठरली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
Advertisement