एक्स्प्लोर

T20 World Cup 2026 Semifinal: कुंबळे, पुजारा, पठाण, कैफ, रैनासह 8 जणांची सेमीफायनसाठी 4 संघ निवडलेले; फक्त 2 दिग्गजांची भविष्यवाणी खरी ठरली!

T20 World Cup 2026 Semifinal: टी-20 विश्वचषकाआधी भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूंनी सेमीफायनलसाठी पोहोचणाऱ्या 4 संघांची नावं जाहीर केली होती.

T20 World Cup 2026 Semifinal: टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2026) उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि भारत हे चार संघ पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात 4 मार्चला कोलकाता येथे उपांत्य फेरीची लढत होणार आहे. तर, 5 मार्चला भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना होईल.

टी-20 विश्वचषकाआधी भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूंनी सेमीफायनलसाठी पोहोचणाऱ्या 4 संघांची नावं जाहीर केली होती. अनिल कुंबळे, चेतेश्वर पुजारा, इरफान पठाण, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, आकाश चोप्रा, संजय बांगर, रॉबीन उथप्पा यांनी टी-20 विश्वचषक 2026 मधील सेमीफायनमध्ये पोहोचणाऱ्या 4 संघांची नावे सांगितली होती. मात्र यामधून रॉबीन उथप्पा आणि मोहम्मद कैफ यांचीच भविष्यवाणी खरी ठरली. (T20 World Cup 2026 Semifinal)

सेमीफायनलसाठी कोणी कोणते संघ निवडलेले?

    1. अनिल कुंबळे- भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड.
    2. चेतेश्वर पुजारा- भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड.
    3. इरफान पठाण- भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड.
    4. मोहम्मद कैफ- भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड.
    5. सुरेश रैना- भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका.
    6. आकाश चोप्रा- भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड.
    7. संजय बांगर- भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड.
    8. रॉबीन उथप्पा- भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड.
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mr. Cricket UAE (@mrcricketuae)

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला उपांत्य फेरीचा सामना- (NZ vs SA Semifinal T20 WC 2026)

टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड (South Africa vs New Zealand) यांच्यात होणार आहे. हा ऐतिहासिक सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. एकीकडे, दक्षिण आफ्रिका स्पर्धेत अपराजित आहे आणि जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसून येते. दुसरीकडे, न्यूझीलंड त्यांच्या पहिल्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यासाठी मैदानात उतरेल.

टी-20 विश्वचषक 2026 संपूर्ण वेळापत्रक (T20 World Cup 2026 Semi Final Schedule)

सामना संघ दिनांक आणि वेळ ठिकाण
पहिला सेमीफायनल दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड 4 मार्च 2026 (बुधवार), संध्याकाळी 7:00 वा. कोलकाता
दुसरा सेमीफायनल इंग्लंड विरुद्ध भारत 5 मार्च 2026 (गुरुवार), संध्याकाळी 7:00 वा. मुंबई
अंतिम सामना विजेता SF1 विरुद्ध विजेता SF2 8 मार्च 2026 (रविवार) अहमदाबाद

संबंधित बातमी:

IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग OUT, मोहम्मद सिराज IN...; इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI

T20 World Cup 2026: भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसानं रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण पोहोचणार? ICC चा नियम काय सांगतो?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 Semifinal: कुंबळे, पुजारा, पठाण, कैफ, रैनासह 8 जणांची सेमीफायनसाठी 4 संघ निवडलेले; फक्त 2 दिग्गजांची भविष्यवाणी खरी ठरली!
कुंबळे, पुजारा, पठाण, कैफ, रैनासह 8 जणांची सेमीफायनसाठी 4 संघ निवडलेले; फक्त 2 दिग्गजांची भविष्यवाणी खरी ठरली!
Virat Kohli : लंडनमधील रस्त्यावर कोहली 'बापल्योक' एकत्र, विराट कोहली आणि अकायचा व्हिडीओ व्हायरल 
लंडनमधील रस्त्यावर कोहली 'बापल्योक' एकत्र, विराट कोहली आणि अकायचा व्हिडीओ व्हायरल 
Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली; चर्चा तर होणारच
Video: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली; चर्चा तर होणारच
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Iran War Live News: स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
Iran Dubai Live News: अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
Nashik Crime : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
Vijay Wadettiwar: राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
Director Quentin Tarantino And Family Killed In Iranian Airstrike: इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Embed widget