एक्स्प्लोर

KKR vs LSG, IPL 2023 Live : कोलकाता आणि लखनौ यांच्यात काटें की टक्कर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

KKR vs LSG, IPL 2023 Live : कोलकाता आणि लखनौ यांच्यात आज रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे.

LIVE

Key Events
KKR vs LSG, IPL 2023 Live : कोलकाता आणि लखनौ यांच्यात काटें की टक्कर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Background

KKR vs LSG, IPL 2023 Live :  आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघासोबत होणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर (Eden Garden Stadium) आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. प्लेऑफमध्ये (IPL 2023 Playoffs) स्थान मिळवण्यासाठी हा सामना जिंकणं लखनौ संघासाठी आवश्यक आहे. कोलकाता संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम असली तरी, केकेआर संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आजच्या सामन्याच्या निकालावर प्लेऑफच्या शर्यतीत असणाऱ्या संघांचं भविष्यही अवलंबून आहे.

KKR vs LSG Match Preview : कोलकाता विरुद्ध लखनौ

लखनौ सुपर जायंट्स  (Lucknow Super Giants) संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघ सातव्या क्रमांकावर आहे. लखनौ संघाने (Lucknow Super Giants) यंदाच्या हंगामात खेळलेल्या 13 सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच कोलकाता (Punjab Kings) संघाने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पण संघाचा नेट रनरेट खूप कमी असल्यामुळे संघ गुणतालिकेत खाली आहे.

KKR vs LSG Head to Head : हेड टू हेड आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघामध्ये दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये लखनौ संघाचं पारड जड आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने दोन्ही सामन्यांमध्ये कोलकाताचा पराभव केला आहे. केकेआर संघाला मात्र लखनौ विरोधात एकही सामना जिंकता आलेला नाही.

KKR vs LSG, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनौ सुपर किंग्स (LSG) यांच्यात आज, 20 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

23:29 PM (IST)  •  20 May 2023

लखनौचा कोलकात्यावर एका धावेने विजय

लखनौचा कोलकात्यावर एका धावेने विजय

23:17 PM (IST)  •  20 May 2023

रिंकूचे वादळी अर्धशतक

रिंकूचे वादळी अर्धशतक

23:12 PM (IST)  •  20 May 2023

कोलकात्याला सातवा धक्का

कोलकात्याला सातवा धक्का बसलाय... नारायण बाद

22:52 PM (IST)  •  20 May 2023

कोलकात्याचा अर्धा संघ तंबूत

कोलकात्याचा अर्धा संघ तंबूत परतलाय... रसेल सात धावांवर बाद

22:43 PM (IST)  •  20 May 2023

ईडन गार्डन्सच्या चाहत्यांना नवीन उल हकने डिवचले

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटकाDevendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget