एक्स्प्लोर

मराठमोळ्या ऋतुराजचा धमाका, झळकावले सलग दुसरे अर्धशतक 

Ruturaj Gaikwad in IPL 2023 : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याने विस्फोटक फलंदाजी करत सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले.

Ruturaj Gaikwad in IPL 2023 : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याने विस्फोटक फलंदाजी करत सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड याने विस्फोटक फलंदाजी केली होती. गुजरातविरोधात ऋतुराजने 92 धावांचा पाऊस पाडला होता. त्यानंतर आज लखनौविरोधात त्याने अर्धशतकी खेळी केली. प्रत्येक हंगामानंतर ऋतुराज गायकवाड याची फलंदाजी अधिक निखारत असल्याचे दिसतेय. 

लखनौच्या गोलंदाजांचा समाचार - 

नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईकडून कॉनवे आणि ऋतुराज सलामीसाठी मैदानात उतरले. दोघांनी चेन्नईला आक्रमक सुरुवात करुन दिली. ऋतुराज गायकवाड याने  मैदानाच्या चारीबाजून फटकेबाजी केली. ऋतुराज गायकवाड याने 31 चेंडूत 57 धावांचा पाऊस पाडला. या खेळीत ऋतुराज गायकवाड याने 4 षटकार आणि तीन चौकार लगावले. रवि बिश्नोईच्या गोलंदाजीवर ऋतुराजची खेळी संपुष्टात आली. ऋतुराज गायकवाड याने कॉनवेसोबत 9 षटकात 110 धावांची सलामी दिली. ऋतुराजसमोर लखनौची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. 

गुजरातलाही धुतले - 

सलामीच्या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. पण या सामन्यात ऋतुराज गायकवाड याने धावांचा पाऊस पाडला होता.  अवघ्या आठ धावांमुळे ऋतुराज गायकवाडचे शतक हुकले. अल्जारी जोसेफ याने ऋतुराज गायकवाड याला 92 धावांवर बाद केले. ऋतुराज गायकवाड याने 50 चेंडूत 92 धावांच खेळी केली. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने ऋतुराज गायकवाड याने चौकार षटकारांचा पाऊस पाडला. ऋतुराज गायकवाडपुढे गुजरातचा प्रत्येक गोलंदाजाने गुडघे टेकले होते. ऋतुराज गायकवाडने चोहोबाजूने धावा चोपल्या. ऋतुराज गायकवाडने 9 षटकार आणि 4 चौकारांचा पाऊस पाडला. 

षटकारांचा पाऊस -

टीम इंडियात सलामी फलंदाजाच्या शर्यतीत असणाऱ्या ऋतुराज गायकवाड याने आयपीएलमधील पहिल्या दोन्ही सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. देशांतर्गत क्रिकेटमध्येही ऋतुराज गायकवाड याने धावांचा पाऊस पाडलाय. आयपीएलच्या 16 व्या हंगामाच्या सुरुवातीलाच ऋतुराज गायकवाड याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. ऋतुराज गायकवाड याने आतापर्यंत 7 चौकार आणि 13 षटकार लगावले आहेत.
 

आणखी वाचा :
IPL : चेन्नई, गुजरात, दिल्ली अन् पंजाबची ताकद वाढणार, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारतात दाखल 

IPL 2023 : केकेआरला मोठा झटका,  शाकिब अल हसन आयपीएलमधून 'आऊट'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK Playing XI IPL 2026 : संजू अन् आयुष सलामीवीर, तर MS धोनी...; राजस्थानविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी Playing XI
संजू अन् आयुष सलामीवीर, तर MS धोनी...; राजस्थानविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी Playing XI
Indian Premier League 2026 : आयपीएलची उत्सुकता शिगेला; पण फायनलनंतर 'हे' चार दिग्गज मैदान सोडणार? क्रिकेट विश्वाला करणार कायमचं अलविदा
आयपीएलची उत्सुकता शिगेला; पण फायनलनंतर 'हे' दिग्गज मैदान सोडणार? क्रिकेट विश्वाला करणार कायमचं अलविदा
IPL 2026 Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
MS Dhoni IPL 2026 : थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ
थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
Latur ZP Election : लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
Embed widget