एक्स्प्लोर

GT vs MI Live Score, IPL 2022 : मुंबईचा गुजरातवर विजय

GT vs MI Live Score, IPL 2022 : टेबल टॉपर गुजरात टायटन्सचा सामना तळाशी असणाऱ्या मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे.

LIVE

Key Events
GT vs MI Live Score, IPL 2022 : मुंबईचा गुजरातवर विजय

Background

Gujarat Titans vs Mumbai Indians IPL 2022 Live Score:  आज आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील टेबल टॉपर असणारा गुजरात टायटन्सचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यांच्यासमोर तळाशी असणाऱ्या मुंबई इंडियन्सचे (Gujrat Titans vs Mumbai Indians) आव्हान असणार आहे. मुंबई गुणतालिकेत सर्वात खाली असून त्यांनी 9 पैकी तब्बल 8 सामने गमावले आहेत. तर गुजरातने मात्र 10 पैकी 8 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. गुजरात संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली असली तरी मागील सामन्यात पंजाबने त्यांना मात दिली. दुसरीकडे मुंबईने सलग 8 सामने गमावल्यानंतर मागील सामन्यात दमदार राजस्थान संघाला मात दिली. त्यामुळे गुजरातला आज मुंबईचं आव्हान अवघड पडू शकतं. 

सांघिक कामगिरीच्या जोरावर गुजरात संघाने सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारी कामगिरी केली आहे. गुजरातने विजय मिळवलेल्या प्रत्येक सामन्याचा हिरो वेगळा आहे. कुणा एका खेळाडूच्या बळावर गुजरातचा संघ नाही. हीच गुजरातची जमेची बाजू आहे. गुजरातच्या संघाचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित झालाय. तर दुसरीकडे प्लॉऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेलेला मुंबईचा संघ आत्मसन्मानासाठी मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांचा फॉर्म मुंबईसाठी चिंतेची बाजू आहे. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी सातत्याने धावा जमवल्या आहेत. पण इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे मुंबईला पराभवाला सामोरं जावे लागलेय. गोलंदाजीतही सातत्य दिसत नाही. बुमहाराचा माराही यंदा फिका दिसत आहे. मुंबईचा संघ दुसऱ्या विजयासाठी मैदानावर उतरेल.

मुंबईविरुद्ध शुभमन गिलची कामगिरी
शुभमन गिलनं मुंबईविरुद्ध आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. ज्यात 23.71 सरासरीनं आणि 124.81 स्ट्राईक रेटनं 166 धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. गिलनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 68 सामन्यात 125.15 च्या सरासरीनं 1 हजार 686 धावा केल्या आहेत. ज्यात 12 अर्धशतक आहेत. त्याची आयपीएलमधील 96 सर्वोत्तम धावसंख्या आहे.

23:21 PM (IST)  •  06 May 2022

GT vs MI Live Score, IPL 2022 : मुंबईचा गुजरातवर विजय

डॅनिअल सॅम्सच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने गुजरातचा पराभव केला. 

23:15 PM (IST)  •  06 May 2022

GT vs MI Live Score, IPL 2022 : राहुल तेवातिया बाद, गुजरातचा अर्धा संघ तंबूत

 GT vs MI Live Score, IPL 2022 :  राहुल तेवातियाच्या रुपाने गुजरातला पाचवा धक्का बसला. तेवातिया दोन धावा काढून बाद झाला.

23:01 PM (IST)  •  06 May 2022

GT vs MI Live Score, IPL 2022 : गुजरातला मोठा धक्का, हार्दिक पांड्या बाद

 GT vs MI Live Score, IPL 2022 :  मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्या धावबाद झाला. पांड्या 24 धावा काढून माघारी परतला

22:48 PM (IST)  •  06 May 2022

GT vs MI Live Score, IPL 2022 : गुजरातला तिसरा धक्का, साई सुदर्शन बाद

 GT vs MI Live Score, IPL 2022 :  पोलार्डच्या चेंडूवर साई दुसर्शन हिट विकेट बाद झाला.. साई सुदर्शन 14 धावा काढून बाद झाला

22:40 PM (IST)  •  06 May 2022

GT vs MI Live Score, IPL 2022 : गुजरातला लागोपाठ दोन धक्के, शुभम गिल पाठोपाठ वृद्धिमान साहा बाद

GT vs MI Live Score, IPL 2022 :  गुजरातला लागोपाठ दोन धक्के, शुभम गिल पाठोपाठ वृद्धिमान साहा बाद, 14 षटकानंतर गुजरातच्या दोन बाज 121 धावा 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Soybean Procurement: सोयाबीन खरेदीसाठी राहिले केवळ 2 दिवस! राज्यात सोयाबीनची आवक किती? भाव काय? जाणून घ्या
सोयाबीन खरेदीसाठी राहिले केवळ 2 दिवस! राज्यात सोयाबीनची आवक किती? भाव काय? जाणून घ्या
Champions Trophy 2025 : दीडशे कोटी भारतीयांना वर्षभर रडवणारा चॅम्पियन ट्राॅफीमधून बाहेर पडला, टीम इंडियाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर!
दीडशे कोटी भारतीयांना वर्षभर रडवणारा चॅम्पियन ट्राॅफीमधून बाहेर पडला, टीम इंडियाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर!
Rahul Dravid Video: राहुल द्रविडच्या गाडीचा अपघात, रिक्षाचालकाची मागून धडक, संतापलेल्या द्रविडचा व्हिडीओ व्हायरल
राहुल द्रविडच्या गाडीचा अपघात, रिक्षाचालकाची मागून धडक, संतापलेल्या द्रविडचा व्हिडीओ व्हायरल
Anna Hazare : अरविंद केजरीवाल स्वार्थी, शुद्ध आचार विचार, त्याग करणाऱ्याला मतदान करा; ऐन मतदानाच्या दिवशी अण्णा हजारेंचा हल्लाबोल
अरविंद केजरीवाल स्वार्थी, शुद्ध आचार विचार, त्याग करणाऱ्याला मतदान करा; ऐन मतदानाच्या दिवशी अण्णा हजारेंचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 05 February 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSambhajinagar Boy Kidnapping : घरापासून 100 मिटीर अंतरावरुन नामांकित बिल्डरच्या मुलाचं अपहरणABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00AM 05 February 2025Dhananjay Deshmukh : विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यासाठी सर्व आरोपींना पुन्हा एकदा रिमांडमध्ये घ्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Soybean Procurement: सोयाबीन खरेदीसाठी राहिले केवळ 2 दिवस! राज्यात सोयाबीनची आवक किती? भाव काय? जाणून घ्या
सोयाबीन खरेदीसाठी राहिले केवळ 2 दिवस! राज्यात सोयाबीनची आवक किती? भाव काय? जाणून घ्या
Champions Trophy 2025 : दीडशे कोटी भारतीयांना वर्षभर रडवणारा चॅम्पियन ट्राॅफीमधून बाहेर पडला, टीम इंडियाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर!
दीडशे कोटी भारतीयांना वर्षभर रडवणारा चॅम्पियन ट्राॅफीमधून बाहेर पडला, टीम इंडियाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर!
Rahul Dravid Video: राहुल द्रविडच्या गाडीचा अपघात, रिक्षाचालकाची मागून धडक, संतापलेल्या द्रविडचा व्हिडीओ व्हायरल
राहुल द्रविडच्या गाडीचा अपघात, रिक्षाचालकाची मागून धडक, संतापलेल्या द्रविडचा व्हिडीओ व्हायरल
Anna Hazare : अरविंद केजरीवाल स्वार्थी, शुद्ध आचार विचार, त्याग करणाऱ्याला मतदान करा; ऐन मतदानाच्या दिवशी अण्णा हजारेंचा हल्लाबोल
अरविंद केजरीवाल स्वार्थी, शुद्ध आचार विचार, त्याग करणाऱ्याला मतदान करा; ऐन मतदानाच्या दिवशी अण्णा हजारेंचा हल्लाबोल
Beed: विष्णू चाटेचा मोबाईल गायब करण्याचं षडयंत्र, धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप, म्हणाले 'पुरावा नष्ट झाला तर प्रशासन जबाबदारी...'
विष्णू चाटेच्या मोबाईलमधला 'तो' महत्वाचा पुरावा नष्ट करण्याचं षडयंत्र? धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप, म्हणाले, 'पुरावा गायब झाला तर प्रशासन..'
भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय क्रिकेट सामन्यासाठी नागपूर पोलिसांकडून जय्यत तयारी; वाहतुकीत मोठे बदल, मार्गदर्शन सूचना जाहीर!
भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय क्रिकेट सामन्यासाठी नागपूर पोलिसांकडून जय्यत तयारी; वाहतुकीत मोठे बदल, मार्गदर्शन सूचना जाहीर!
Uniform Civil Code : आता आणखी एका राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी; मसुदा तयार करण्यासाठी 5 सदस्यीय समिती, 45 दिवसात अहवाल मागितला
आता आणखी एका राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी; मसुदा तयार करण्यासाठी 5 सदस्यीय समिती, 45 दिवसात अहवाल मागितला
ई-वे बिल रद्द करण्यासाठी 6 आवश्यक टिपा
ई-वे बिल रद्द करण्यासाठी 6 आवश्यक टिपा
Embed widget