एक्स्प्लोर

IPL 2022: केकेआरमध्ये धाकड ऑस्ट्रेलियन खेळाडूची एन्ट्री, अॅलेक्स हिल्सची जागा घेणार

IPL 2022: आयपीएलच्या आगामी सीजनला सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना अजूनही संघामध्ये बदल होताना दिसत आहे. पहिला सामना 26 मार्च रोजी होणार आहे.

IPL 2022 : बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून सामन्यांना मुंबईत सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा असा पार पडणार असून केकेआरच्या संघात एका धाकड खेळाडूने एन्ट्री केली आहे. इंग्लंडचा अॅलेक्स हेल्स याने माघार घेतल्याने आता त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज आरॉन फिंच केकेआरमध्ये सामिल झाला आहे. 

अॅलेक्स हेल्स याने माघार घेतल्याचं ट्वीटरवरुन जाहीर केलं. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन आरॉन फिंच संघात सामिल झाल्याचं ट्वीट केलं आहे. हेल्स याने मागील काही काळापासून सतत बायोबबलमध्ये असल्याने कुटुंबापासून दूर रहावं लागत असल्याने आयपीएलमधून माघार घेतल्याचं सांगितलं आहे.

श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद

आगामी आयपीएल 2022 (IPL 2022) चुरशीची होणार यात शंका नाही, कारण यंदा 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. दरम्यान नव्या आलेल्या संघानंतर स्पर्धेत मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे सर्व संघामध्ये नवनवीन बदल झाले असून भारताचा युवा खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने विकत घेतलं. दरम्यान श्रेयसलाच कर्णधारपदही देण्यात आलं आहे. यंदा कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल 12.25 कोटींची बोली लावली. पहिल्या दिवशी ईशान किशनपूर्वी सर्वाधिक पैसे श्रेयसला विकत घेण्यासाठीच खर्च करण्यात आले होते. दरम्यान कोलकाता संघ मागील बऱ्याच काळापासून एक चांगला कर्णधार मिळालेला नाही. गौतम गंभीरनंतर कोणत्याच कर्णधाराला खास कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान यामुळे संघ यंदा एका चांगल्या कर्णधाराच्या शोधात होता, हा शोध अखेर संपला असून श्रेयस अय्यरला 12.25 कोटींना विकत घेत केकेआरने कर्णधार मिळवला.    

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Naresh Mhaske Full Speech Thane Sabha: राज ठाकरेंनी माझ्यावर हात ठेवला नसता तर...Shrikant Shinde Full Speech : शिवसेना-मनसे फेव्हिकॉल का मजबूत जोड,  राज ठाकरेंसमोर जोरदार भाषणRaj Thackeray on Shivsena Stage Thane  : 19 वर्षांनी राज ठाकरेंचं शिवसेनेच्या मंचावर पहिलं पाऊल....Raj Thackeray Thane Speech : शिवसेनेचा मंच, बाळासाहेबांची स्टाईल! राज ठाकरेंकडून भाषणाची सरुवात कशी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार

Embed widget