एक्स्प्लोर

IPL 2021 KKR Full Schedule | कोलकाता नाईट रायडर्स संघाचं संपूर्ण शेड्यूल, कशा होणार लढती?

कोलकाता नाईट रायडर्स 11 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादच्या विरोधात चेन्नईमध्ये आपला आयपीएलच्या 14व्या सीझनमधील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवण्यात येईल. जाणून घ्या यंदाच्या सीझनमधील सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

IPL 2021 : IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चं 14वं सीझन म्हणजेच, आयपीएल 2021 ची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. तसेच 30 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या 14व्या सीझनचा पहिला सामना 9 एप्रिल रोजी चेन्नईमध्ये खेळवण्यात येणार असून मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवण्यात येणार आहे. तसचे आयपीएल 2021 चा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 30 मे खेळवण्यात येणार आहे.

गेल्या सीझनमधील चॅम्पियन मुंबई इंडियन्स 9 एप्रिल रोजी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विरोधात आगामी सीझनचा पहिला सामना खेळणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये संध्याकाळी 7.30 वाजता खेळवण्यात येईल. आयपीएल 2021 मध्ये एकूण 11 डबल हेडर्स सामने खेळवण्यात येतील. जिथे सहा संघ दुपारी तीन सामने आणि दोन संघ दुपारी दोन सामने खेळतील. दुपारी होणारे सामने साडेतीन वाजता आणि संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होतील.

कोलकाता नाईट रायडर्स 11 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादच्या विरोधात चेन्नईमध्ये आपला आयपीएलच्या 14व्या सीझनमधील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवण्यात येईल. आयपीएल 2021 मध्ये एकूण 11 डबल हेडर्स सामने खेळवण्यात येतील. दुपारच्या तुलनेत साडेतीन वाजता आणि संध्याकाळी साडेसात वाजता सामने सुरु होतील. 

KKR ने लिलावात खरेदी केले आठ खेळाडू 

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2021 च्या लिलावात एकूण आठ नव्या खेळाडूंचा आपल्या संघात समावेश केला आहे. केकेआरने शाकिब अल हसन (3.20 कोटी रुपये), शेल्डन जॅक्सन (20 लाख रुपये), वैभव अरोरा (20 लाख रुपये), करुण नायर (50 लाख रुपये), हरभजन सिंह (2 कोटी रुपये), बेन कटिंग (75 लाख रुपये), वेंकटेश अय्यर (20 लाख रुपये) आणि पवन नेगी (50 लाख रुपये) यांच्यावर बोली लावत लिलावात खरेदी केलं आहे. 

यंदाच्या सीझनसाठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ : (kolkata knight riders Full Squad)

कोलकाता नाईट राइडर्स : इयोन मोर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नीतीश राणा, प्रिसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नारेन, पेंट कमिंस, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, टिम सीफर्ट, शाकिब अल हसन , शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नायर, हरभजन सिंह, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर आणि पवन नेगी.

IPL 2021 MI Full Schedule | मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचं संपूर्ण शेड्यूल; कधी अन् कुठे खेळणार सामने?

कोलकाता नाईट रायडर्सचं संपूर्ण शेड्यूल : (IPL 2021 kolkata knight riders Full Schedule)

11 एप्रिल, रविवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

13 एप्रिल, मंगलवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

18 एप्रिल, रविवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

21 एप्रिल, बुधवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी,  मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

24 एप्रिल, शनिवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी,  मुंबई : राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

26 एप्रिल, सोमवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, अहमदाबाद : पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

29 एप्रिल, गुरुवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, अहमदाबाद : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

3 मे, सोमवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, अहमदाबाद : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

8 मे, शनिवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी, अहमदाबाद : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

10 मे, सोमवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, बंगळुरू : मुंबई इंडियंस विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

12 मे, बुधवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, बंगळुरू : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

15 मे, शनिवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, बंगळुरू : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स

18 मे, मंगलवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी, बंगळुरू : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

21 मे, शुक्रवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी, बंगळुरू : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget