एक्स्प्लोर

IPL 2021 Schedule : आयपीएलच्या सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर...

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्ले-ऑफ आणि अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या 56 सामन्यांपैकी चेन्नई, बंगलोर, मुंबई, कोलकात्यात 10-10 सामने खेळवले जाणार आहेत.

IPL 2021 : आयपीएलच्या 14व्या सीजनची घोषणा झाली आहे. यंदा आयपीएलचं आयोजन भारतातच करण्यात येणार आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलच्या चौदाव्या मोसमाला सुरुवात होणार आहे. तसेच 30 मे रोजी अहमदाबाद येथे आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. अहमदाबाद, चेन्नई, बंगलोर, दिल्ली, मुंबई, कोलकात्यात आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत.

IPL 2021 चा उद्घाटनाचा सामना चेन्नईत खेळवला जाईल. आयपीएलमधील सलामीचा सामना पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्त्वात खेळणारा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या खेळवण्यात येणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्ले-ऑफ आणि अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या 56 सामन्यांपैकी चेन्नई, बंगलोर, मुंबई, कोलकात्यात 10-10 सामने खेळवले जाणार आहेत.

आयपीएल 2021 सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

  • 9 एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी 7.30 वाजता : चेन्नई मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
  • 10 एप्रिल, शनिवारी संध्याकाळी 7.30 मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली राजधानी
  • 11 एप्रिल, रविवारी संध्याकाळी 7.30 चेन्नई : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
  • 12 एप्रिल, सोमवार, सायंकाळी 7.30 मुंबई : राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग
  • 13 एप्रिल, मंगळवार, सायंकाळी 7.30 चेन्नई : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 14 एप्रिल, बुधवारी संध्याकाळी 7.30 चेन्नई : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
  • 15 एप्रिल, गुरुवार, सायंकाळी 7.30 मुंबई : राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • 16 एप्रिल, शुक्रवार, सायंकाळी 7.30 मुंबई : पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
  • 17 एप्रिल, शनिवारी संध्याकाळी 7.30 चेन्नई : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
  • 18 एप्रिल, रविवारी दुपारी 3.30 चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
  • 18 एप्रिल, रविवारी, संध्याकाळी 7.30 मुंबई : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज
  • 19 एप्रिल, सोमवार, सायंकाळी 7.30 मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • 20 एप्रिल, मंगळवार, सायंकाळी 7.30 चेन्नई : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 21 एप्रिल, बुधवारी दुपारी 3.30 चेन्नई : पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
  • 21 एप्रिल, बुधवारी संध्याकाळी 7.30 मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
  • 22 एप्रिल, गुरुवार, सायंकाळी 7.30 मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • 23 एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी 7.30 चेन्नई : पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 24 एप्रिल, शनिवारी संध्याकाळी 7.30 मुंबई : राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
  • 25 एप्रिल, रविवारी दुपारी 3.30 मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
  • 25 एप्रिल, रविवारी, सायंकाळी 7.30 चेन्नई: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • 26 एप्रिल, सोमवार, सायंकाळी 7.30 अहमदाबाद : पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
  • 27 एप्रिल, मंगळवार, सायंकाळी 7.30 अहमदाबाद : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
  • 28 एप्रिल, बुधवारी संध्याकाळी 7.30 दिल्ली : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
  • 29 एप्रिल गुरुवार 3.30 नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • 29 एप्रिल, गुरुवार संध्याकीळी 7.30 वाजता, अहमदाबाद : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स
  • 30 एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी 7.30 वाजता अहमदाबाद: पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
  • 1 मे, शनिवार, सायंकाळी 7.30 वाजता नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
  • 2 मे, रविवार 3.30 वाजता नवी दिल्ली: राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
  • 2 मे, रविवार, सायंकाळी 7.30 वाजता अहमदाबाद : पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • 3 मे, सोमवार, सायंकाळी 7.30 वाजता अहमदाबाद: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
  • 4 मे, मंगळवार, सायंकाळी 7.30 नवी दिल्ली: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 5 मे, बुधवार, संध्याकाळी 7.30 वाजता दिल्ली : राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
  • 6 मे, गुरुवार, सायंकाळी 7.30 वाजता अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज
  • 7 मे, शुक्रवार, सायंकाळी 7.30 नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
  • 8 मे, शनिवार दुपारी 3.30 अहमदाबाद : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • 8 मे, शनिवारी रात्री 7.30 वाजता नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 9 मे रोजी रविवारी दुपारी 3.30 वाजता : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज
  • 9 मे, रविवार, सायंकाळी 7.30 वाजता कोलकाता: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
  • 10 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता बंगलोर: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
  • 11 मे, मंगळवार, सायंकाळी 7.30 कोलकाता: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • 12 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता, बंगलोर : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
  • 13 मे, गुरुवारी दुपारी 3.30 वाजता बंगलोर : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
  • 13 मे, गुरुवार, सायंकाळी 7.30 कोलकाता: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • 14 मे, शुक्रवार, सायंकाळी 7.30 कोलकाता: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • 15 मे, शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजता बंगलोर: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज
  • 16 मे, रविवारी दुपारी 3.30 कोलकाता : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
  • 16 मे रोजी, रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 17 मे, कोलकाता सोमवारी दुपारी 3.30 वाजता: दिल्ली कॅपिटल विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
  • 18 मे रोजी संध्याकाळी 3.30 वाजता: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • 19 मे, बुधवारी दुपारी 3.30 बंगलोर: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज
  • 20 मे, गुरुवारी दुपारी 3.30 कोलकाता: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 21 मे, शुक्रवार दुपारी 3.30 वाजता बंगलोर: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
  • 21 मे, शुक्रवार, सायंकाळी 7.30 कोलकाता: दिल्ली कॅपिटल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
  • 22 मे, शनिवार, सायंकाळी 7.30 बंगलोर : पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • 23 मे, रविवारी, दुपारी 3.30 कोलकाता: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • 23 मे, रविवार, सायंकाळी 7.30 कोलकाता: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
  • 25 मे, मंगळवार, सायंकाळी 7.30 वाजता अहमदाबादः क्वालिफायर 1
  • 26 मे, बुधवार, संध्याकाळी 7.30 वाजता अहमदाबादः एलिमिनेटर
  • अहमदाबाद 28 मे रोजी शुक्रवार सायंकाळी 7.30 वाजता: क्वालिफायर 2
  • 30 मे, रविवार, सायंकाळी 7.30 वाजता अहमदाबाद: अंतिम सामना
महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget