एक्स्प्लोर

IPL 2018 : चेन्नई परतणार, पण धोनी रैनाला सोडणार?

आयपीएलला दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर, आता नव्या मोसमात पुन्हा खेळाडूंची नव्याने बोली लागणार आहे, त्याचमुळे प्रत्येक टीमची डोकेदुखी वाढली आहे.

मुंबई: आयपीएलच्या आगामी मोसमात चेन्नई सुपर किंग्जच्या पुनरागमनामुळे चाहते खुश झाले आहेत, मात्र त्याचवेळी बीसीसीआयच्या नव्या नियमांमुळे काहीशी निराशा आहे. आयपीएलला दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर, आता नव्या मोसमात पुन्हा खेळाडूंची नव्याने बोली लागणार आहे, त्याचमुळे प्रत्येक टीमची डोकेदुखी वाढली आहे. नव्या हंगामात एक टीम केवळ तीन खेळाडूंनाच संघात कायम ठेवू शकते. तिकडे तामिळनाडूतील स्थानिक मीडियात, धोनीच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून पुनरागमन करेल अशी चर्चा आहे. मात्र धोनीचा साथीदार आणि आयपीएलमधील मोठा खेळाडू सुरेश रैनाला यावेळी कोणत्या तरी दुसऱ्याच संघातून खेळावं लागणार आहे. रैना 8 वर्षे सीएसकेकडून खेळला. IPL 2018: धोनी तिघांना संघात ठेवणार, मग रैनाचं काय होणार? सूत्रांच्या मते, नव्या नियमानुसार चेन्नई सुपर किंग्ज आपल्या संघात धोनी, आर अश्विन आणि एक विदेश खेळाडू फॅफ ड्युप्लेसी यांना कायम ठेवणार आहेत. मात्र मीडियातील बातम्यांनंतर चेन्नई सुपर किंग्जने हे वृत्त फेटाळत स्पष्ट केलं की, त्यांना रैनाच नव्हे तर पूर्ण टीमची गरज आहे. सीएसकेने याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर माहिती दिली आहे. त्यानुसार, "सध्या सोशल मीडियावर चिन्नाथालाला (सुरेश रैना) संघात घेऊ इच्छित नाही अशा अफवा पसरत आहेत. मात्र या अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्ही स्वाभिमानी संघ पुन्हा एकसाथ पाहू इच्छित आहे", असं म्हटलं आहे. https://twitter.com/ChennaiIPL/status/930421164488368129 या ट्विटमुळे सीएसके रैनासाठी सकारात्मक आहे असं दिसतं. मात्र नव्या नियमानुसार चेन्नई सुपर किंग्जमध्ये कोणत्या तीन खेळाडूंना स्थान मिळणार हे अद्याप अस्पष्टच आहे. चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता ते पुन्हा पुनरागमन करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Embed widget