एक्स्प्लोर
कोण होणार चॅम्पियन? तुमचं मत नोंदवा

लंडन: चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलच्या रणांगणात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने उभे ठाकले आहेत. भौगोलिकदृष्ट्या खरं तर भारत आणि पाकिस्तान म्हणजे एकमेकांचे सख्खे शेजारी, पण पारंपरिकदृष्ट्या दोन संघांचं नातं हे कट्टर प्रतिस्पर्धी असंच आहे. त्यामुळंच या दोन देशांसाठी विजेतेपदाच्या ट्रॉफीइतकाच एकमेकांविरुद्धचा विजयही तितकाच प्रतिष्ठेचा आहे. कोण होणार चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन याबाबत तुमचं मत नोंदवा. मत नोंदवल्यानंतर VOTE वर क्लिक करुन स्क्रोल डाऊन करा.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























